E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय
Samruddhi Dhayagude
04 Jun 2025
मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यात स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. आयोगासाठी पदनिर्मिती देखील करण्यात येणार आहे. आधी अस्तित्वात असलेला अनुसूचित जाती आयोग देखील स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे. या दोन्ही आयोगांना वैधानिक दर्जा मिळावा, यासाठी देखील मंत्रिमंडळाने तत्त्वत: मान्यता दिली आहे.
केंद्रीय स्तरावर देशात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरिता दोन स्वतंत्र आयोग आहेत. या दोन्ही आयोगांशी निगडित विषय वेगेवगळे आहेत. त्यामुळे दोन स्वतंत्र आयोग असणे आवश्यक आहे. तसेच, ५१ व्या जनजाती सल्लागार परिषदेत महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार हा आयोग स्थापन करण्यात येत आहे. या आयोगाची रचना राज्य अनुसूचित जाती आयोगप्रमाणेच एक अध्यक्ष व चार अशासकीय सदस्य अशी राहील. आयोगाकरिता नव्याने २६ पदे निर्माण करण्यात येणार आहेत. या पदांसाठीचे तसेच आयोगाचे सदस्य यांचे वेतन, भत्ते आणि कार्यालयासाठी भाडे तत्त्वावर जागा, फर्निचर, वीज, दूरध्वनी, इंधन यांसह अनुषंगिक खर्चासाठी ४ कोटी २० लाखांच्या तरतुदीस बैठकीत मान्यता देण्यात आली.
Related
Articles
एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड
17 Jun 2025
गीत रामायण हे असामान्य काव्य
15 Jun 2025
निदर्शनांचे पेव २५ शहरांमध्ये ट्रम्प यांचा निषेध
12 Jun 2025
महेंद्रसिंह धोनीला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये नामांकन
14 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
श्रीक्षेत्र देहू संस्थानने भाविकांसाठी प्रथमच प्रसिद्ध केला आचारधर्म
13 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक