E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
डिजीटल अॅरेस्टची भिती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक करणार्यास अटक
Wrutuja pandharpure
03 Jun 2025
पुणे
: मनी लाँड्रींगच्या प्रकरणात डिजीटल अॅरेस्टची भिती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची सहा कोटी २९ लाखांची फसवणूक करणार्या आरोपीला सायबर पोलिसांच्या पथकाने पनवेल येथून अटक केली. सायबर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (वय २८, कोकबन, ता. रोहा, रायगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी वाजंत्री याने पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला ९ ते १९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान अनोळखी व्हॉट्सअॅप क्रमांकावरून फोन करून पोलीस असल्याची बतावणी केली. तसेच, त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगची केस असल्याचे सांगितले. तसेच, चौकशीच्या बहाण्याने डिजिटल अरेस्ट करून ज्येष्ठ नागरिकाला पैसे पाठविण्यास सांगितले. ज्येष्ठाने वाजंत्री याच्या खात्यावर वेळोवेळी तब्बल सहा कोटी २९ लाख रुपये पाठविले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ज्येष्ठाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच, सायबर पोलिसांकडून आरोपीच्या बँक खात्याचा तपास सुरू होता. त्यावेळी, ११ नोव्हेंबर २०२४ रोजी २० लाखांची रक्कम तक्रारदार यांच्या खात्यातून आरोपीच्या खात्यात वर्ग झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर आरोपीने ९० लाख आणि २० लाख रुपयांची मुदत ठेव (एफडी) केली. हे बँक खाते कोकबन येथील धावीर कन्स्ट्रक्शन यांचे असल्याचे उघड झाले.
Related
Articles
बावुमा लंगडत धावताना संपूर्ण लॉर्ड्स भारावून बघत राहिले
15 Jun 2025
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत माझ्याकडे बघून मतदान करा : अजित पवार
15 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
कलाकाराने तांत्रिक अंगांचाही अर्थार्जनासाठी विचार करावा
14 Jun 2025
रबाडाच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ढेपाळले
12 Jun 2025
श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या चंदनउटी पुजेची सांगता

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक