E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
रोहण बोपन्ना-अॅडम यांचे आव्हान संपुष्टात
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
पॅरीस : फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उप उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहण बोपन्ना आणि त्याचा साथीदार अॅडम पॅल्वेसके यांच्या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. हॅरी हिलोवारा आणि हेन्री पॅटेन या जोडीने २-६ ६-७(५) असा भारतीय जोडीचा पराभव केला.
प्रतिस्पर्धी जोडीने भारतीय जोडीला ५-१ अशा फरकाने मागे टाकले. त्यानंतर त्यांनी मोठी आघाडी घेतली.फिन याने मारलेले स्मॅश आणि जोरदार फटके भारतीय टेनिसपटूंना समजले नाहीत. तसेच काही फटके इतके जोरदार होते की त्यांना ते परतवून लावता आले नाहीत. आणि उप उपांत्य फेरीचा सामना जिंकला. या पराभवामुळे बोपन्ना आणि त्याचा साथीदार अॅडम यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
Related
Articles
कँटिनमध्ये तीन मित्रांचे अखेरचे जेवण...
15 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’साठी नाशिक जिल्ह्यात जमीन
18 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
व्हीव्हीएस लक्ष्मण लंडनमध्ये
16 Jun 2025
आयसीसी क्रमवारीत स्मृती पहिल्या क्रमांकावर
18 Jun 2025
कँटिनमध्ये तीन मित्रांचे अखेरचे जेवण...
15 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’साठी नाशिक जिल्ह्यात जमीन
18 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
व्हीव्हीएस लक्ष्मण लंडनमध्ये
16 Jun 2025
आयसीसी क्रमवारीत स्मृती पहिल्या क्रमांकावर
18 Jun 2025
कँटिनमध्ये तीन मित्रांचे अखेरचे जेवण...
15 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’साठी नाशिक जिल्ह्यात जमीन
18 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
व्हीव्हीएस लक्ष्मण लंडनमध्ये
16 Jun 2025
आयसीसी क्रमवारीत स्मृती पहिल्या क्रमांकावर
18 Jun 2025
कँटिनमध्ये तीन मित्रांचे अखेरचे जेवण...
15 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’साठी नाशिक जिल्ह्यात जमीन
18 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
व्हीव्हीएस लक्ष्मण लंडनमध्ये
16 Jun 2025
आयसीसी क्रमवारीत स्मृती पहिल्या क्रमांकावर
18 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !