E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
भाजपच्या आणखी २२ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती
Wrutuja pandharpure
01 Jun 2025
निवडणुकीपूर्वी संघटनात्मक बदल
मुंबई
, (प्रतिनिधी) : महापालिका, जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र प्रदेश भाजपने संघटनात्मक बदल केले असून शनिवारी उर्वरित २२ नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्त्या जाहीर केल्या. भाजपचे प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी याबाबतची घोषणा केली. यापूर्वी, भाजपने ५८ जिल्हाध्यक्ष नेमले आहेत. त्यामुळे भाजपच्या राज्यातील जिल्हाध्यक्षांची संख्या आता ८० वर पोहचली आहे.
भाजपच्या दुसर्या यादीत मुंबई आणि नाशिकमधील जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे. भाजपने उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्षपदी ज्ञानमूर्ती शर्मा, दक्षिण मध्य मुंबईच्या जिल्हाध्यक्षपदी नीरज उभारे तर दक्षिण मुंबईच्या जिल्हाध्यक्षपदावर शलाका साळवी यांची नेमणूक केली आहे. नाशिक शहरच्या जिल्हाध्यक्ष पदाची माळ सुनील केदार यांच्या गळ्यात पडली आहे. नाशिक दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील बच्छाव तर नाशिक उत्तरच्या अध्यक्षपदी यतीन कदम यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष
पालघर : भरत राजपूत, वसई-विरार : प्रज्ञा पाटील, अहिल्यानगर : अनिल मोहिते, पुणे दक्षिण (बारामती) : शेखर वढणे, कोल्हापूर शहर : विजय जाधव, गडचिरोली : रमेश बारसागडे, चंद्रपूर शहर : सुभाष कासमगुट्टवार, चंद्रपूर ग्रामीण : हरीष शर्मा, वर्धा : संजय गाते, परभणी : सुरेश भुंबरे, छत्रपती संभाजीनगर शहर : किशोर शितोळे, लातूर शहर : अजित पाटील - कव्हेकर, लातूर ग्रामीण : बसवराज पाटील, नांदेड उत्तर : किशोर देशमुख, नांदेड दक्षिण : संतुकराव हंबर्डे, बीड : शंकर देशमुख
Related
Articles
भारताच्या नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात होणार : ब्रेंडन मॅक्युलम
13 Jun 2025
सिंहगडावर पालखी सोहळा उत्साहात
16 Jun 2025
अमिताभ यांच्या पोस्टवर नेटकरी भडकले
14 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
18 Jun 2025
आधी दाऊदशी संबंधाचे आरोप; नंतर पक्षात प्रवेश
18 Jun 2025
भारताच्या नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात होणार : ब्रेंडन मॅक्युलम
13 Jun 2025
सिंहगडावर पालखी सोहळा उत्साहात
16 Jun 2025
अमिताभ यांच्या पोस्टवर नेटकरी भडकले
14 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
18 Jun 2025
आधी दाऊदशी संबंधाचे आरोप; नंतर पक्षात प्रवेश
18 Jun 2025
भारताच्या नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात होणार : ब्रेंडन मॅक्युलम
13 Jun 2025
सिंहगडावर पालखी सोहळा उत्साहात
16 Jun 2025
अमिताभ यांच्या पोस्टवर नेटकरी भडकले
14 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
18 Jun 2025
आधी दाऊदशी संबंधाचे आरोप; नंतर पक्षात प्रवेश
18 Jun 2025
भारताच्या नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात होणार : ब्रेंडन मॅक्युलम
13 Jun 2025
सिंहगडावर पालखी सोहळा उत्साहात
16 Jun 2025
अमिताभ यांच्या पोस्टवर नेटकरी भडकले
14 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
18 Jun 2025
आधी दाऊदशी संबंधाचे आरोप; नंतर पक्षात प्रवेश
18 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !