E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
अंकिता भंडारीच्या खून प्रकरणी तिघांना जन्मठेप
Wrutuja pandharpure
01 Jun 2025
दोषींना फाशी देण्याची आईकडून मागणी
डेहराडून
: अंकिता भंडारीच्या खून प्रकरणातील तीन दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी तिच्या आईने शनिवारी केली आहे. तसेच जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले.अंकिता भंडारीची हत्या पुलकित आर्य, सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांनी केली होती. उत्तराखंडच्या कोटिद्वार अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश रिना नेगी यांनी त्यांना नुकतीच जन्मठेपेची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, ही शिक्षा अपुरी आहेे, असा दावा करत अंकिताची आई सोनी देवी यांनी त्यांना फाशी देण्याची मागणी केली आहे. अंकिता माझी एकमेव मुलगी होती. दोषींना जन्मठेप दिली आहे. मात्र, प्रकरण गंभीर असल्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. आता या प्रकरंणी उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे त्या म्हणाल्या.
Related
Articles
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
11 Jun 2025
पॅट कमिन्सने टिपले ६ महत्त्वपूर्ण बळी
13 Jun 2025
पिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक
12 Jun 2025
वर्षभरात पीएमआरडीएकडे ३५० तक्रारी
16 Jun 2025
बर्डमॅन सुमेध वाघमारे यांच्या सादरीकरणाला पसंती
16 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Jun 2025
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
11 Jun 2025
पॅट कमिन्सने टिपले ६ महत्त्वपूर्ण बळी
13 Jun 2025
पिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक
12 Jun 2025
वर्षभरात पीएमआरडीएकडे ३५० तक्रारी
16 Jun 2025
बर्डमॅन सुमेध वाघमारे यांच्या सादरीकरणाला पसंती
16 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Jun 2025
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
11 Jun 2025
पॅट कमिन्सने टिपले ६ महत्त्वपूर्ण बळी
13 Jun 2025
पिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक
12 Jun 2025
वर्षभरात पीएमआरडीएकडे ३५० तक्रारी
16 Jun 2025
बर्डमॅन सुमेध वाघमारे यांच्या सादरीकरणाला पसंती
16 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Jun 2025
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
11 Jun 2025
पॅट कमिन्सने टिपले ६ महत्त्वपूर्ण बळी
13 Jun 2025
पिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक
12 Jun 2025
वर्षभरात पीएमआरडीएकडे ३५० तक्रारी
16 Jun 2025
बर्डमॅन सुमेध वाघमारे यांच्या सादरीकरणाला पसंती
16 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक