E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
बंगळुरु ९ वर्षांनी अंतिम फेरीत
Vikrant kulkarni
30 May 2025
मुल्लानपूर/ मोहाली : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलमध्ये एक शानदार कामगिरी करत उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये पंजाब किंग्जचा ८ फलंदाज राखून पराभव केला. आणि थेट अंतिम फेरीत धडक मारली. आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा बंगळुरु पहिला संघ ठरला. ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बंगळुरु पुन्हा एकदा आयपीएलच्या अंतिममध्ये प्रवेश करण्यात यशस्वी ठरला. बंगळुरुचा कर्णधार रजत पाटीदारने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पंजाबच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. आणि संपूर्ण संघ फक्त १०१ धावांवर बाद झाला. बंगळुरुने १० षटकांत हे लक्ष्य सहज गाठले.
आरसीबी संघाने चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. यापूर्वी संघाने २००९, २०११ आणि २०१६ चे आयपीएलचा अंतिम सामना खेळले होते, परंतु तिन्हीमध्ये संघाचा पराभव झाला. आता आरसीबी संघ ९ वर्षांनी पुन्हा अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि यामुळे हा संघ विजेतेपद जिंकू शकेल अशी सर्वांच्या आशा उंचावल्या आहेत. चालू हंगामात, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने गुणतक्त्यामध्ये दुसरे स्थान मिळवून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीच्या फलंदाजांनी कोणतीही घाई दाखवली नाही. विराट कोहली १२ धावा तर मयंक अग्रवाल १९ धावा करून बाद झाला. पण फिल सॉल्टने अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला. पंजाबचे सर्व गोलंदाज मोठे अपयशी ठरले. सॉल्टने सामन्यात ५६ धावांची खेळी खेळली. कर्णधार पाटीदारने षटकार मारून संघाला अंतिम फेरीत पोहोचवले आहे.
संक्षिप्त धावफलक
बंगळुरु: फिल सॉल्ट ५६, कोहली १२, मयांक अगरवाल १९, रजत पाटीदार नाबाद १५, अवांतर ४ एकूण १० षटकांत १०६/२
पंजाब : प्रियांश आर्या ७, प्रभासिमरन १८, श्रेयस अय्यर २ नेहल वाढेरा ८,स्टोयनिस २६, अझमतुल्ला १८, शशांक सिंग ३ एकूण १४.१ षटकांत १०१/१०
Related
Articles
वाचक लिहितात
14 Jun 2025
अन्नाचे औषध म्हणून सेवन करा : डॉ. श्रीराम नायकरे
13 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; उड्डाण रोखले
16 Jun 2025
पद्मश्री अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे निधन
18 Jun 2025
अमेरिकेवर हल्ला करण्याची चूक करू नका : ट्रम्प
16 Jun 2025
लोणावळा परिसरात वाहतूक बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी
12 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !