E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटीबाबत निवेदन
Wrutuja pandharpure
29 May 2025
पुणे
: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींबाबत हिंदू महासंघाच्या पालक आघाडीने शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मुंबई निवासस्थानी भेट घेऊन निवेदन दिले. पालक आघाडीच्या प्रतिनिधींसह हिंदू महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे, आदिती जोशी, तृप्ती तारे, नितीन शुक्ल, अजित जोशी, तृप्ती वाकडे, अश्विन वाकडे, कविता दोशी आणि आरती जोशी उपस्थित होते. यावेळी ११ वीच्या प्रवेशाच्या जी. आर. मध्ये आवश्यक बदल करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पालक आघाडीला सकारात्मक आश्वासन दिले. पण ३ जून २०२५ पर्यंतच प्रवेश प्रक्रियेची मुदत असल्यामुळे पालक आघाडी या मागणीबाबत आक्रमक राहणार आहे. सीईटीप्रमाणे प्रवेशप्रक्रिया सुलभ असल्याचे सांगीतले जात आहे. मात्र प्रत्यक्षात अडचणी येत आहेत.प्रवेश प्रक्रियेतील अर्ज भरण्याकरिता असलेले संकेतस्थळ बिघडते. विद्यार्थ्यांच्या शाळेच्याच असलेल्या महाविद्यालयाचे संकेत स्थळावर दिसतच नाही. रहिवासी असलेल्या ठिकाणापासून जवळ असलेले महाविद्यालय देखील संकेत स्थळावर दिसत नाही. महाविद्यालयात असलेला प्रशासकीय जागा देखील शासकिय जागा शासनाकडे जमा झाल्याने महाविद्यालयांकडे पर्याय शिल्लक नाही. या सर्व अडचणीमुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालक चिंताग्रस्त झाले असून संतप्त प्रतिक्रिया सर्व स्तरातून येत आहेत.चांगले गुण असले तरी प्रवेश प्रक्रियेमुळे चांगले महाविद्यालय मिळण्याची खात्री उरलेली नाही.
Related
Articles
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
दहावी-बारावी पुरवणी परीक्षा २४ जूनपासून; प्रवेशपत्रे उपलब्ध
13 Jun 2025
जपानला भारताने मागे टाकण्यावर शिक्कामोर्तब
12 Jun 2025
अत्याचाराविरोधात शिक्षेची तरतूद करा : डॉ. चलवादी
15 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
वाचक लिहितात
14 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक