E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
सात जणांना शौर्यचक्र प्रदान
Samruddhi Dhayagude
23 May 2025
नक्षलवाद्यांविरोधातील कारवाई
नवी दिल्ली : छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांचा खात्मा करुन अतुलनीय शौर्य दाखविणारे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) दोन कोब्रा कमांडो यांच्यासह निमलष्करी दलाच्या सात जवानांना शौर्यचक्र पदकाने गौरविण्यात आले.कोब्रा बटालियनचे कॉन्स्टेबल पवन कुमार आणि त्यांचे सहकारी देवन सी. यांना मरणोत्तर शौर्यचक्र पदकाने गौरविण्यात आले. राष्ट्रपती भवनात नुकताच पदक प्रदान सोहळा झाला.
पवन कुमार हे स्नायपरची गोळी लागून हुतात्मा झाले होते. ते केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या १५० व्या बटालियनचे होते. नक्षलगवाद्यंचा गढ असलेल्या सुकमा जिल्ह्यात ३० जानेवारी २०२४ रोजी त्यांना वीरमरण आले होते. दलाच्या एका तळावर नक्षलवाद्यांनी घात लावून हल्ला केला होता. तेव्हा कुमार आणि देवन सी. हुतात्मा झाले होते. त्याबद्दल त्यांना मरणोपरांत शौर्यचक्राने सन्नानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबीयांना शौर्यचक्र पदक प्रदान करण्यात आले.
कोब्रा विभागाचे उप कमाडंट लखवीर, साहाय्यक कमाडंट राजेश पांचल, कॉन्स्टेबल मलकित सिंग यांना अतुलनीय शौर्य दाखविल्याबद्धल शौर्यचक्र प्रदान केले. त्यापैकी लखबीर हे स्फोटात जखमी झाले तर पांचाल यांच्या उजव्या हाताला गोळी लागून त जखमी झाले होते. मलकित सिंग हे पवनकुमार यांचा मृतदेह आणणण्यासाठी गेले. तेव्हा नक्षरवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. छातीला गोळी लागून देखील त्यांनी नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.
दुसरी मोहीम ३ एप्रिल २०२३ रोजी झारखंडच्या छत्रा जिल्ह्यात राबविली होती. उप कमांडट विक्रांत कुमार आणि पोलिस अधिकारी जेफरी हमिंगचलो यांनी ५० मिनिटे सुरू असलेल्या गोळीबारात पाच नक्षलवाद्यांना टिपले होते. तेव्हा मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता.
Related
Articles
‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी
04 Jun 2025
‘निसान’ भारत सोडणार नाही
29 May 2025
इराणमध्ये अपहरण झालेल्या तीन भारतीयांची महिन्याभराने सुटका
04 Jun 2025
कर्जाला कंटाळून शेतकर्याची आत्महत्या
30 May 2025
सरकारने धर्मांधपणे वागू नये
29 May 2025
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
01 Jun 2025
‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी
04 Jun 2025
‘निसान’ भारत सोडणार नाही
29 May 2025
इराणमध्ये अपहरण झालेल्या तीन भारतीयांची महिन्याभराने सुटका
04 Jun 2025
कर्जाला कंटाळून शेतकर्याची आत्महत्या
30 May 2025
सरकारने धर्मांधपणे वागू नये
29 May 2025
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
01 Jun 2025
‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी
04 Jun 2025
‘निसान’ भारत सोडणार नाही
29 May 2025
इराणमध्ये अपहरण झालेल्या तीन भारतीयांची महिन्याभराने सुटका
04 Jun 2025
कर्जाला कंटाळून शेतकर्याची आत्महत्या
30 May 2025
सरकारने धर्मांधपणे वागू नये
29 May 2025
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
01 Jun 2025
‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी
04 Jun 2025
‘निसान’ भारत सोडणार नाही
29 May 2025
इराणमध्ये अपहरण झालेल्या तीन भारतीयांची महिन्याभराने सुटका
04 Jun 2025
कर्जाला कंटाळून शेतकर्याची आत्महत्या
30 May 2025
सरकारने धर्मांधपणे वागू नये
29 May 2025
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
आठवडाभरापासून मान्सून स्थिर