E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
Wrutuja pandharpure
01 Jun 2025
नवी दिल्ली
: देशातील कोरोना रुग्णांची संख्या २७०० वर पोहोचली आहे. सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आहेत, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले. केरळमध्ये सर्वाधिक १,१४७ कोरोना रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ, महाराष्ट्रात ४२४, दिल्लीत २९४ आणि गुजरातमध्ये २२३ कोरोना रुग्ण आहेत. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी १४८ कोरोना रुग्ण असून पश्चिम बंगालमध्ये ११६ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत कोरोनाबाधित सात रुग्णांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील दोन तर दिल्ली, गुजरात, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडूतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
दिल्लीत कोरोनाचा पहिला बळी
राजधानी दिल्लीत कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कोरोनाचे निदान झालेल्या एका ६० वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. महिलेने पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केली होती. चाचणीत कोरोना झाल्याचे निदान झाले. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की, रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, काळजी करण्याचे कारण नाही. दिल्ली सरकार सतर्क असून रुग्णालये तातडीने उपचार करण्यास सज्ज आहेत. दरम्यान, दिल्लीत काल ५६ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे दिल्लीतील रुग्णसंख्या २९४ वर पोहोचली.
Related
Articles
विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दहा जणांचा मृत्यू
14 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
पोलिस व महापालिका प्रशासनाला कधी जाग येणार?
13 Jun 2025
अमेरिकेवर हल्ला करण्याची चूक करू नका : ट्रम्प
16 Jun 2025
विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दहा जणांचा मृत्यू
14 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
पोलिस व महापालिका प्रशासनाला कधी जाग येणार?
13 Jun 2025
अमेरिकेवर हल्ला करण्याची चूक करू नका : ट्रम्प
16 Jun 2025
विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दहा जणांचा मृत्यू
14 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
पोलिस व महापालिका प्रशासनाला कधी जाग येणार?
13 Jun 2025
अमेरिकेवर हल्ला करण्याची चूक करू नका : ट्रम्प
16 Jun 2025
विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दहा जणांचा मृत्यू
14 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
पोलिस व महापालिका प्रशासनाला कधी जाग येणार?
13 Jun 2025
अमेरिकेवर हल्ला करण्याची चूक करू नका : ट्रम्प
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !