पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये मात्र काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.पिंपरी चिंचवड मधील एका ४९ वर्षीय व्यक्तीला ताप आल्याने त्या व्यक्तीने स्वतः रुग्णालयात जाऊन कोरोना टेस्ट करून घेतली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र आता तो रुग्ण बरा आहे आणि घरीच उपचार घेत असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गोफणे यांनी सांगितले
Fans
Followers