E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विज्ञान-तंत्रज्ञान
यूट्युबर्ससाठी आता नवीन नियम
Samruddhi Dhayagude
22 May 2025
नवी दिल्ली : पाकिस्तानी हेरगिरीच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक केल्यानंतर, हरयाना सरकार आता समाज माध्यमावर सक्रिय असलेल्या यूट्यूबर आणि त्याच्या प्रभावाखाली असणार्यांवर कठोर कारवाई करणार आहे. आता, मुख्यमंत्री नायब सैनी यांच्या सूचनेनुसार, या श्रेणीसाठी नवीन नियम आणि कायदे बनविण्यात येणार आहेत. विशेषतः ट्रॅव्हल ब्लॉगर्सनी तयार केलेल्या कंटेंटबाबत विशेष नियम बनवण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात गृह विभागाच्या अधिकार्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. याबाबत लवकरच योग्य कार्यपद्धतीचा (एसओपी) मसुदा तयार करण्यास सांगितले आहे. या प्रक्रियेत गृह विभाग, माहिती तंत्रज्ञान विभागासह इतर अनेक विभागांमध्ये समन्वय स्थापित केला जाईल.
हरियाणाच्या गृहसचिव सुमिता मिश्रा यांनी माहिती दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी एक महत्त्वाची आढावा बैठक झाली.
Related
Articles
फेसटाइम कॉलमुळे फसला नीलेश चव्हाण
02 Jun 2025
मी केवळ दहशतवादी हल्ल्यांवरील कारवायांबद्दल बोललो
30 May 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटीबाबत निवेदन
29 May 2025
सोलापूरात विमानसेवा सुरू
28 May 2025
अवकाळी पावसाची उघडीप, शेतीकामाला आला वेग
31 May 2025
माझे वडील माझा आदर्श : प्रियांक पांचाळ

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात