E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
पूर्व हवेलीला वादळी पावसाने झोडपले
Samruddhi Dhayagude
21 May 2025
थेऊर, (वार्ताहर) : गेली तीन-चार दिवसांपासून पूर्व हवेलीमध्ये मौसम पूर्व पावसाने धुमाकूळ घातला असून सोमवारी आणि मंगळवारी सायंकाळी थेऊर, कोलवडी, नायगाव, लोणी काळभोर, वाघोली, लोणीकंद, कुंजीरवाडी सह अनेक गावांना वादळी वार्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली. पुणे-सोलापूर महामार्गाला नदीचे स्वरूप आले पाणी तुंबल्याने गुडघाभर पाण्यातून वाहन चालकांना आपला मार्ग काढावा लागत होता.
यावेळी उन्हाची तीव्रता प्रचंड जाणवत होती. त्यातच पावसाची प्रतीक्षा सर्वसामान्यांना होती. हवामानामध्ये अचानक झालेल्या बदलामुळे महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले याचा परिणाम महाराष्ट्रातील सर्व दूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात उन्हाळी पिकांचे नुकसान झाले तर फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या पावसाने उन्हापासून मात्र सर्वसामान्यांची का झालेली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४० पार केले होते त्यामुळे अंगाची लाही लाही होत असताना पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होते यातच मौसम पूर्व आलेल्या पावसाने सर्वत्र आनंदाचे वातावरण अनुभवास येत आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न मोठा उभा होता पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता यातच वेळेवर झालेल्या पावसाने हा प्रश्न सुटला आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार पुढील दोन-तीन दिवस असाच वादळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. थेऊर व परिसरामध्ये सोमवारी व मंगळवारी सायंकाळी मुसळधार पाऊस कोसळला पावसासोबत सोसाट्याचा वारा सुटल्याने शेतात उभी पिके आडवी झाली असल्याचे शेतकर्यांनी सांगितले यामुळे अनेक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
Related
Articles
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका
02 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
28 May 2025
दमास्कस स्टॉक एक्सचेंज सहा महिन्यानंतर पुन्हा सुरू
03 Jun 2025
’ऑपरेशन सिंदूर’बाबत आयपीएलच्या अंतिम सामन्यात विशेष कार्यक्रम
28 May 2025
सफाई कर्मचार्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी डाटा बेस तयार करा : डुडी
30 May 2025
‘समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरा’
01 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात