E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
’ऑपरेशन सिंदूर’बाबत आयपीएलच्या अंतिम सामन्यात विशेष कार्यक्रम
Wrutuja pandharpure
28 May 2025
अहमदाबाद
: इंडियन प्रीमियर लीग सीझन १८ चा अंतिम सामना ३ जून रोजी गुजरातमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. त्याआधी, येथे एक उदघाटन समारंभ आयोजित केला जाईल, ज्यामध्ये ’ऑपरेशन सिंदूर’चे यश साजरे केले जाईल. तसेच आयपीएलच्या सांगता समारोहात सेना दलाचा गौरव देखील होणार आहे.
ऑपरेशन सिंदूरचे यश बीसीसीआयही साजरे करणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी बीसीसीआयने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, चीफ ऑफ नेव्ही स्टाफ आणि चीफ ऑफ एअर स्टाफ यांना समारोप समारंभासाठी आमंत्रित केले आहे. ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचा अंतिम सामना होईल.
भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची सध्या जगभरात चर्चा होत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून भारताने आपले लष्करी सामर्थ्य संपूर्ण जगाला दाखवले आहे. विशेष म्हणजे भारताच्या या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे आर्थिक तसेच सामरिक नुकसान झाले आहे. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर राबवताना भारताच्या तिन्ही दलाने आपले शौर्य दाखवले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ’ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली आहे. भारतीय वायुदलानं ७ मे च्या मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ’ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले होते.
Related
Articles
भीमाशंकर परिसरात भात पेरणीची लगबग
13 Jun 2025
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
निकोलस पूरनची निवृत्तीची घोषणा
11 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
भीमाशंकर परिसरात भात पेरणीची लगबग
13 Jun 2025
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
निकोलस पूरनची निवृत्तीची घोषणा
11 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
भीमाशंकर परिसरात भात पेरणीची लगबग
13 Jun 2025
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
निकोलस पूरनची निवृत्तीची घोषणा
11 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
भीमाशंकर परिसरात भात पेरणीची लगबग
13 Jun 2025
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
निकोलस पूरनची निवृत्तीची घोषणा
11 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक