E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
हरयानात आणखी एका हेराला अटक
Samruddhi Dhayagude
19 May 2025
चंडीगढ : हरयानातील आणखी एकाला रविवारी हेरगिरी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अमन, असे त्याचे नाव असून तो पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या संशयावरुन त्याला अटक केली आहे.
यापूर्वी हरयानातील यूट्यूबर ज्योती मल्होत्राला नुकतीच हेरगिरी प्रकरणी अटक केली होती. तिने पाकिस्तान, चीनचा दौरा केल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर केलेली ही दुसरी कारवाई आहे. हरयानातील नूह जिल्ह्यात पोलिसांनी छापा घालून अमन (वय-२६) याला अटक केली आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तो लष्करी ठाण्यांची आणि हालचालींची संवेदनशील माहिती पाकिस्तान उच्च आयुक्तालयाच्या माध्यमातून पाठवत असल्याचे उघड झाले. त्याच्या अटकेमुळे प्रकरणातील आरोपींंची संख्या आता तीन झाली आहे. या पूर्वी देवेंद्र सिंग याला अटक केली होती.
Related
Articles
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदरांचा वावर
03 Jun 2025
माण तालुक्यात ६० घरांची पडझड ८० हेक्टरला फटका
29 May 2025
‘अवेळी’ पावसाचा फायदा
01 Jun 2025
आसामला पुराचा तडाखा !
31 May 2025
वाचक लिहितात
03 Jun 2025
अतिवृष्टीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी बैठक रद्द

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
चेरीचा हंगाम बहरला
4
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी