E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
पूंछमध्ये दहशतवाद्यांवर छापे
Samruddhi Dhayagude
19 May 2025
जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात पोलिसांनी दहशतवाद्यांविरोधात रविवारी मोहीम उघडली आहे. त्याअंतर्गत विविध ठिकाणी छापे घातले. सीमावर्ती क्षेत्रातील दहशतवादी जाळे नष्ट करण्याचा प्रमुख हेतू त्या मागे आहे, असे अधिकार्यांनी स्पष्ट केले.
१२ हून अधिक ठिकाणी पोलिसांनी छापे घातले आहेत. ज्या ठिकाणी दहशतवाद्यांचे भूमिगत हस्तक लपले असावेत, असा संशय असलेल्या घरांवर ते टाकले आहेत. व्याप्त काश्मीरमधून अनेक दहशतवादी हस्तक पूंछ परिसरातील त्यांच्या नातेवाईकांच्या घरी आश्रय घेऊन लपले असावेत, अशी शक्यता गृहित धरुन कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरुन अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा संग्रह जप्त केला आहे. कारवाई आणखी काही ठिकाणी सुरू आहे. आतापर्यंत कोणालाही अटक झालेली नाही.
Related
Articles
महाराष्ट्र प्रीमियर लीग 4 जूनपासून
01 Jun 2025
चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
28 May 2025
वाचक लिहितात
29 May 2025
पेरूगेटजवळ विद्यार्थ्यांना उडवणार्या चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
02 Jun 2025
पुण्यात पाणी साचणारी २३० ठिकाणे
28 May 2025
कोरोनाचे आणखी एक हजार रुग्ण
02 Jun 2025
महाराष्ट्र प्रीमियर लीग 4 जूनपासून
01 Jun 2025
चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
28 May 2025
वाचक लिहितात
29 May 2025
पेरूगेटजवळ विद्यार्थ्यांना उडवणार्या चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
02 Jun 2025
पुण्यात पाणी साचणारी २३० ठिकाणे
28 May 2025
कोरोनाचे आणखी एक हजार रुग्ण
02 Jun 2025
महाराष्ट्र प्रीमियर लीग 4 जूनपासून
01 Jun 2025
चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
28 May 2025
वाचक लिहितात
29 May 2025
पेरूगेटजवळ विद्यार्थ्यांना उडवणार्या चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
02 Jun 2025
पुण्यात पाणी साचणारी २३० ठिकाणे
28 May 2025
कोरोनाचे आणखी एक हजार रुग्ण
02 Jun 2025
महाराष्ट्र प्रीमियर लीग 4 जूनपासून
01 Jun 2025
चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
28 May 2025
वाचक लिहितात
29 May 2025
पेरूगेटजवळ विद्यार्थ्यांना उडवणार्या चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
02 Jun 2025
पुण्यात पाणी साचणारी २३० ठिकाणे
28 May 2025
कोरोनाचे आणखी एक हजार रुग्ण
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आदित्य ठाकरे यांचा आरोप
4
राज्यात मान्सून स्थिरावला
5
अल्कराझ,रॅडुकानू यांचा विजय
6
भारत-बांगलादेश सीमेवर तणाव