E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
Wrutuja pandharpure
28 May 2025
चंद्रपूर
: घनदाट जंगलात बांबूच्या काडया, सरपण आणि कुडयाची फुले आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना वनविकास महामंडळाच्या कम्पार्टमेंट नंबर ५२४ मध्ये मंगळवारी सकाळी १० वाजताच्या दरम्यान भगवानपूर येथे घडली. या घटनेने चिरोली, टोलेवाही, भगवानपूर येथे खळबळ उडाली. परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि गुराख्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
संजीवनी संजय मॅकलवार (वय ४५, रा. चिरोली) असे तिचे नाव आहे. महिलेसोबत तिचा पती संजय आणि टोलवाही येथील नातेवाईक कवडू बोमनवार, शांताबाई कवडू बोमनवार हे चार जण होते. चौघेही सकाळीच भगवानपूर येथील जंगलात गेले होते. चिरोली, टोलेवाही पासून तीन चार किमी अंतरावर भगवानपूरचे वनविकास महामंडळाचे जंगल आहे. त्याठिकाणी झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने संजीवनीवर हल्ला करून जागीच ठार केले. पतीने आरडा ओरड करून वाघाला हुसकावून लावले. तो पर्यंत वाघाच्या हल्ल्यात संजिवनी गतप्राण झाली होती.
घटनेची माहित मिळताच वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. बोथे, वनपाल शिंदे, कर्मचारी गव्हारे, सिंघण, टोलेवाही येथील पोलिस पाटिल संगिता चल्लावार, चिरोली येथील वनरक्षक सविता गेडाम, प्राणीमित्र उमेश झिरे आणि मूल येथील प्रभारी पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी घटनास्थळी दाखल झाले. मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेेदनासाठी आणण्यात आला.
Related
Articles
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
17 Jun 2025
सत्यशोधक बहुजन आघाडीचे आंदोलन
14 Jun 2025
रवींद्रनाथ टागोर यांच्या बांगलादेशातील घरावर जमावाचा हल्ला
12 Jun 2025
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
पुण्यात संततधार; सर्वत्र पाणीच पाणी
17 Jun 2025
अहमदाबादच्या विमान दुघटनेत सोलापुर जिल्ह्यातील ज्येष्ठ पवार पती - पत्नीचा मृत्यू!

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक