E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती थोडक्यात टळली!
Wrutuja pandharpure
18 May 2025
परळीत तरूणाला दहा ते बारा जणांकडून बेदम मारहाण
बीड
: बीड जिल्ह्यातील परळी येथे संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती शुक्रवारी थोडक्यात टळली. शिवराज दिवटे या तरूणाला दहा ते बारा जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड आणि बांबूने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. दिवटे याला झालेल्या मारहाणीची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारीत झाली आहे.
शुक्रवारी संध्याकाळी दहा ते बारा जणांनी दिवटे याचे अपहरण करुन त्याला डोंगरभागात नेले. तिथे त्याला बांबू आणि लाकडाने बेदम मारहाण केली. यात दिवटे गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण करताना आरोपी ’तुला सोडणार नाही, तुझा संतोष देशमुख पार्ट टू करू’ असे धमकावत असल्याचा दावा त्याने केला आहे.
दरम्यान, बीडचे पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांनी सात आरोपींना अटक केली असून, ते विविध जातीचे असल्याचे सांगितले आहे. दोन आरोपी अल्पवयीन असून या घटनेला जातीय वळण न देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. किरकोळ भांडणातून झालेला हा प्रकार आहे. मात्र, विषय गंभीर असल्याने आरोपींवर कठोर कलमे लावण्यात आल्याचे काँवत यांनी सांगितले.
Related
Articles
IRS अधिकाऱ्याच्या घरावर धाड,एक कोटींची रोकड, ३.५ किलो सोने जप्त
03 Jun 2025
महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट लीगला दिमाखात सुरुवात
05 Jun 2025
हत्यारे दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
31 May 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ३१ पॅलेस्टिनी ठार
02 Jun 2025
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
30 May 2025
आसामला पुराचा तडाखा !

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी