E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
इंग्लंड दौर्यासाठी हरमनप्रीत कौरकडे भारतीय महिला संघाचे नेतृत्त्व
Wrutuja pandharpure
17 May 2025
मुंबई
: भारतीय नियामक मंडळाने इंग्लंड विरुद्धच्या आगामी एकदिवसाचा सामना आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारतीय महिला संघ ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसह इंग्लंड दौर्याची सुरुवात करणार आहे. त्यानंतर भारत इंग्लंड यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात येईल. टी २० मालिकेची सुरुवात २८ जून पासून होणार असून वनडे मालिकेतील पहिला सामना हा १६ जुलैला नियोजित आहेत.इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व हे हरमनप्रीत कौरकडे असून स्मृती मानधना उपकर्णधार आहे.
इंग्लंड दौर्यावर संघात जो सर्वात मोठा बदल झालाय तो म्हणजे लेडी सेहवाग अर्धात शफाली वर्माची भारतीय महिला संघात एन्ट्री झाली आहे. तिच्याशिवाय सयाली सतघरे हिलाही टी-२० मध्ये संधी देण्यात आली आहे. वनडेत श्री चरणी, शुची उपाध्याय, क्रांतीसह, अमनजोत कौर आणि स्नेह राणा यांना संधी मिळाली.आगामी महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला संघासाठी इंग्लंडचा दौरा महत्त्वपूर्ण असेल. इंग्लंड दौर्यासाठी निवडलेल्या संघातूनच घरच्या मैदानात रंगणार्या महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दौर्यात हरमन ब्रिगेड कशी कामगिरी करणार ते पाहण्याजोगे असेल.
टी २० साठी भारतीय महिला संघ हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उप कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिंग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, शुचि उपाध्याय, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड़, सयाली सतघरे.एकदिवसाच्या सामन्यांसाठी भारतीय महिला संघ हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उप कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), तेजल हसब्निस, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, शुचि उपाध्याय, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सयाली सतघरे.
Related
Articles
गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करा
30 May 2025
कीर्ती मिळूनही दुर्लक्षित
01 Jun 2025
विवाह संस्कार, हुंडा आणि समाजधारणा
05 Jun 2025
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे फूत्कार !
31 May 2025
बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाणांची पाहणी सुरू
30 May 2025
शेतात काम करणार्या महिलेवर बिबट्याचा हल्ला
05 Jun 2025
गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करा
30 May 2025
कीर्ती मिळूनही दुर्लक्षित
01 Jun 2025
विवाह संस्कार, हुंडा आणि समाजधारणा
05 Jun 2025
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे फूत्कार !
31 May 2025
बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाणांची पाहणी सुरू
30 May 2025
शेतात काम करणार्या महिलेवर बिबट्याचा हल्ला
05 Jun 2025
गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करा
30 May 2025
कीर्ती मिळूनही दुर्लक्षित
01 Jun 2025
विवाह संस्कार, हुंडा आणि समाजधारणा
05 Jun 2025
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे फूत्कार !
31 May 2025
बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाणांची पाहणी सुरू
30 May 2025
शेतात काम करणार्या महिलेवर बिबट्याचा हल्ला
05 Jun 2025
गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करा
30 May 2025
कीर्ती मिळूनही दुर्लक्षित
01 Jun 2025
विवाह संस्कार, हुंडा आणि समाजधारणा
05 Jun 2025
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे फूत्कार !
31 May 2025
बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाणांची पाहणी सुरू
30 May 2025
शेतात काम करणार्या महिलेवर बिबट्याचा हल्ला
05 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी