E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
नीरव मोदीला जामीन नाकारला
Samruddhi Dhayagude
17 May 2025
नवी दिल्ली/ लंडन : पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींना फसवून परदेशात पळालेला भारतीय उद्योगपती नीरव दीपक मोदी याचा जामीन अर्ज लंडनच्या न्यायालयाने नुकताच फेटाळला आहे, अशी माहिती केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) दिली.
गेल्या सहा वर्षांपासून तो या प्रकरणी लंडन येथील तुरुंगात आहे. त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न गेल्या कित्येक वर्षांपासून केले जात आहेत. त्याच्याविरोधात फसवणूक प्रकरणी भारतातील न्यायालयात खटला सुरू आहे. लंडन तुरुंगात राहिल्यामुळे नीरवच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी करणारा अर्ज त्याच्या वकिलांनी लंडन येथील न्यायालयात केला होता. रॉयल कोर्टचे न्यायाधीश मायकेल फोर्डहम यांनी अर्ज पैशांचा गैरवापर करुन गैरव्यवहार प्रकरणातील साक्षीदार फितूर करेल, त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळत असल्याचे सागितले.
Related
Articles
न्यायमूर्ती चांदुरकर यांसह तीन न्यायाधीशांचा शपथविधी
31 May 2025
ठाण्यात एटीएसचे छापे
02 Jun 2025
कुटुंब म्हणून आम्ही एकत्र : अजित पवार
03 Jun 2025
मस्क यांनी सोडली ट्रम्प यांची साथ
30 May 2025
पंजाबमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोटात चार मजुरांचा मृत्यू
30 May 2025
पंतप्रधान मोदींनी घेतली शुभम द्विवेदीच्या कुटुंबीयांची भेट

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
चेरीचा हंगाम बहरला
4
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
5
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार