E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
सातारा जिल्ह्यातील धरणांत ४५ टीएमसी साठा
Samruddhi Dhayagude
15 May 2025
सातारा, (प्रतिनिधी) : मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल होण्याचा अंदाज असतानाच सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांत ही अजून चांगला पाणीसाठा शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. कोयनेसह सहा धरणात सुमारे ४५ टीएमसी पाणी आहे. तर कण्हेर आणि उरमोडीत चांगला साठा उपलब्ध आहे. त्यामुळे वेळेत पाऊस सुरू झाल्यास धरणांत साठा वेगाने वाढू शकतो.
जिल्ह्याच्या पश्चिम भागातच मोठी आणि प्रमुख धरणे आहेत. कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या प्रमुख धरणांची पाणी साठवण क्षमता सुमारे १४८ टीएमसीवर आहे. या धरणातील पाण्यावरच सिंचन योजना अवलंबून आहेत. तसेच अनेक गावांची तहान ही भागत आहे. दरवर्षी चांगला पाऊस झाल्यास धरणे भरतात. त्यामुळे वर्षभर चिंता नसते.
मागील वर्षीही जिल्ह्यात सरासरीच्या १२५ टक्के पर्जन्यमान झालेले. त्यामुळे पश्चिम भागातील सर्वच धरणे भरुन वाहू लागली होती. परिणामी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नव्हता. त्यातच अजून ही या धरणांत चांगला पाणीसाठा आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत पाणी साठ्याचे वर्ष गृहीत धरले जाते. त्यामुळे एक जूनपासून नवीन वर्ष सुरू होत आहे.
जिल्ह्यातील कोयना हे सर्वात मोठे धरण. या धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणातील पाण्यावर सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचन योजना अवलंबून आहेत. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी ही पाणी वापरले जाते. सध्या कोयना धरणात २९.५८ टीएमसी साठा उपलब्ध आहे. धरणात चांगला साठा असला तरी सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी ३ हजार ५०० क्युसेक पाणी सोडले जात आहे.त्याचबरोबर धोमसह कण्हेर, तारळी, उरमोडी या धरणात ही चांगला साठा आहे. खटाव तालुक्यात येरळवाडी धरण आहे.
या धरणावर अनेक गावांच्या पाणी योजना अवलंबून आहेत. या धरणात फक्त ३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. मान्सूनचा पाऊस वेळेत सुरू झाला तरच टंचाई जाणवणार नाही, अशी स्थिती आहे.
Related
Articles
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहिंदर कुमारचे दोन्ही पाय कापले
30 May 2025
डेक्कन क्वीनचा ९६वा वाढदिवस उत्साहात साजरा
02 Jun 2025
कोरोनाबाधित २७ रुग्णांना उपचाराअंती घरी सोडले
03 Jun 2025
संभाजीनगरमध्ये संशयित दरोडेखोर चकमकीत ठार
28 May 2025
नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला धक्का

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
अल्कराझ,रॅडुकानू यांचा विजय