E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला धक्का
Samruddhi Dhayagude
30 May 2025
निर्मला गावित यांचा शिंदे गटात प्रवेश
मुंबई : शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी समर्थकांसह ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. यावेळी येवल्यातील दराडे समर्थक आणि इगतपुरीतील गावित समर्थक, ठाकरे गटाचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दिवंगत केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांची कन्या निर्मला गावित यांनी काँग्रेसकडूनच इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. मागील निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत ही जागा महाविकास आघाडीतील जागा वाटपात ठाकरे गटाला मिळाली नाही. त्यामुळे निर्मला गावित यांनी उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये परतण्याचा विचार केला होता. काँग्रेसने त्यांची दखल न घेतल्याने त्यांनी समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
ठाणे येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गावित यांनी समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, माजी खासदार हेमंत गोडसे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Related
Articles
इंडिगोचे विमान उड्डाणानंतर कोलकात्याला परतले
13 Jun 2025
खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
15 Jun 2025
वर्षभरात पीएमआरडीएकडे ३५० तक्रारी
16 Jun 2025
वाहनांना एचएसआरपी बसवून घ्या
13 Jun 2025
सुतारवाडी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
14 Jun 2025
वसुंधरेसाठी ‘वनांचे श्लोक’ लोकांपर्यंत पोहोचवा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !