E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
११ सैनिक ठार, ७८ जखमी
Samruddhi Dhayagude
14 May 2025
पाकिस्तानच्या लष्कराचा दावा
इस्लामाबाद : भारतासोबतच्या संघर्षात अधिकार्यांसह ११ सैनिक ठार तर ७८ जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानने मंगळवारी केला आहे.पाकिस्तानच्या लष्कराने असेही सांगितले की, ४० नागरिक ठार झाले असून १२१ जखमी झाले आहेत. ६ आणि ७ मे रोजी भारतीय लष्कराने अचानक कारवाई केली. अत्यंत घातक हल्ला केला. ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी ठिकाणे उडवली. यानंतर आम्ही ८, ९ आणि १० मे रोजी भारतीय लष्करी तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. चार दिवस ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले एकमेकांवर केल्यानंतर शनिवारी शस्त्रसंधी केली. दरम्यानच्या काळात ११ सैनिक ठार झाले असून ७८ जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानने केला. मृतांमध्ये स्क्वाड्रन लीडर उस्मान युसूफ, मुख्य तंत्रज्ञ औरंगजेब, ज्येष्ठ तंत्रज्ञ नजिब, तंत्रज्ञ फारुक आणि मुबशीर मारले गेले. एका विमानाचे नुकसान झाले.
त्याशिवाय नाईक अब्दुल रेहमान, लान्स नाईक दिलावर खान, इक्रमुल्लाह, वकार खलिद, शिपाई महम्मद अकबर, निसार यांचा मृत्यू झाला. दरम्यान, हल्ल्यात जखमी झालेल्या र्सैनिकांची भेट लष्करप्रमुख असिफ मुनीर, पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी घेतली.
Related
Articles
कुटुंब म्हणून आम्ही एकत्र : अजित पवार
03 Jun 2025
कोरोना रुग्णसंख्या पाच हजारच्या घरात
06 Jun 2025
गुंड गजा मारणेच्या साथीदाराच्या पोलिस कोठडीत वाढ
04 Jun 2025
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
पुण्यात रंगणार राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा
08 Jun 2025
कोरोनाबाधित २७ रुग्णांना उपचाराअंती घरी सोडले

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
ठाण्यात एटीएसचे छापे
4
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
5
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
6
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका