E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
विराट-रोहित एकदिवसाच्या विश्वचषकात दिसणार नाहीत : गावसकर
Wrutuja pandharpure
14 May 2025
मुंबई
: भारतीय संघ इंग्लंड दौर्यावरील कसोटीच्या तयारीत असताना रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीने कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. दोघांनी अचानक घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याआधी दोघांनी गतवर्षी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यावर छोट्या फॉर्मेटमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला होता.आता या दोघांच्या नजरा २०२७ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेवर असतील, असे बोलले जात आहे. यावर लिटल मास्टर सुनील गावसकरांनी मोठं वक्तव्य केले आहे.
आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा ही २०२७ मध्ये होणार आहे. या स्पर्धेत रोहित-विराट खेळतील का? असा प्रश्न सुनील गावसकर यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना गावसकरांनी दोन्ही क्रिकेटर्सच्या वयाचा दाखला देत मोठे वक्तव्य केले.आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत ते दोघे खेळताना दिसणार नाहीत असे गावसकरांनी म्हटले आहे. पण जर दोन वर्षांत त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवली तर त्यांना कोणीच रोखू शकणार नाही, असा उल्लेखही यावेळी त्यांनी केला.
गावसकर म्हणाले आहेत की, दोघांची वनडेतील कामगिरी सर्वोत्तम आहे. पण २०२७ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेवेळी निवडकर्ते त्यावेळी ते संघासाठी किती उपयुक्त ठरतील, याचा विचार करतील. त्यांची कामगिरी पाहून निवडकर्ते योग्य तो निर्णय घेतला जाईल. जर निवडकर्त्यांना ते पूर्वीप्रमाणेच योगदान देऊ शकतात याची खात्री असेल तर दोघांनाही निश्चित संघात संधी मिळेल.
वयाच्या पस्तीशीनंतर कोणत्याही खेळाडूसाठी कामगिरीत सातत्य राखणे आव्हानात्मक असते. जर त्यांना वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळायचे असेल तर त्यांनी अधिकाधिक काळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळायला हवे. वयाच्या चाळीशीत शतक मारणं शक्य आहे. ते सचिन तेंडुलकरने दाखवून दिले आहे, असा उल्लेख करत रोहित-विराटला त्यांनी मोलाचा सल्लाही दिला आहे.
Related
Articles
दिल्ली विभागातून रजित गुप्ता पहिला
03 Jun 2025
भाजपच्या आणखी २२ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती
01 Jun 2025
कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे : मुख्यमंत्री
04 Jun 2025
क्रीडा क्षेत्रात देशाची भरभराट झाली : राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे
02 Jun 2025
मद्य आणि औषधांवर भारतीयांचा वाढता खर्च
05 Jun 2025
दक्षिण पुणे भाजप जिल्हाध्यक्षपदी शेखर वढणे

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर