E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
काश्मीरमध्ये तीन वॉन्टेड दहशतवाद्यांचे पोस्टर
Wrutuja pandharpure
13 May 2025
पहलगाम हल्ल्यातील आरोपीना शोधणाऱ्यास रोख बक्षीस जाहीर
काश्मीर
: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. याचा बदल म्हणून भारताने ओप्रेशन सिंदूर च्या माध्यमातून बऱ्याच दहशदवाद्यांचा खात्मा केला. भारताचे सुरक्षा दल पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांना पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या हत्याकांडामागील दहशतवाद्यांना अद्याप अटक करण्यात आली नसल्याने खोऱ्यातील सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.
दहशदवादी लवकरात लवकर पकडले जावे याकरिता, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दक्षिण काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी तीन वॉन्टेड दहशतवाद्यांचे पोस्टर लावले आहेत. हे दहशतवादी पहलगाम हल्ल्यात सहभागी असल्याचे सांगितले जात आहे. या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना पोलिसांनी २० लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. हल्ला केल्यानंतर हे दहशतवादी दक्षिण काश्मीरच्या घनदाट जंगलात लपले असण्याची शक्यता आहे.पोलिसांनी लावलेल्या पोस्टर्समध्ये दहशतवादी आदिल हुसेन, अली आणि हाशिम शस्त्रांसह दिसत आहेत.या तिघांपैकी कोणीही दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
पकडणाऱ्याला इनाम तर लपवणाऱ्याला राम राम
"फोटोमध्ये दिसणारे लोक काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहेत. या दहशतवाद्यांना शोधण्यात किंवा पकडण्यात मदत करणाऱ्यांना २० लाख रुपयांचे बक्षीस मिळेल. त्यांना लपवणाऱ्या किंवा मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. माहिती देणाऱ्यांना २० लाख रुपये किंवा त्याहून अधिक बक्षीस मिळेल." माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक: ८४९१८७१८३१ - ७४०८४२५७११
काश्मीरमधील शांतता बिघडवणारे दहशतवादी देशाचे आणि मानवतेचे शत्रू आहेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने या दहशतवाद्यांना शोधून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देता येईल, असा पोलिसांचा विश्वास आहे.
Related
Articles
मोटार पार्किंगची लिफ्ट कोसळली; एकाचा मृत्यू
01 Jun 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
पुणे महापालिकेत ७ हजार पदे रिकामी
05 Jun 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
नामांकित शैक्षणिक संस्थेचे बनावट संकेतस्थळ बनवणार्यास अटक
06 Jun 2025
रायगड रॉयल्सचा विजय
06 Jun 2025
मोटार पार्किंगची लिफ्ट कोसळली; एकाचा मृत्यू
01 Jun 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
पुणे महापालिकेत ७ हजार पदे रिकामी
05 Jun 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
नामांकित शैक्षणिक संस्थेचे बनावट संकेतस्थळ बनवणार्यास अटक
06 Jun 2025
रायगड रॉयल्सचा विजय
06 Jun 2025
मोटार पार्किंगची लिफ्ट कोसळली; एकाचा मृत्यू
01 Jun 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
पुणे महापालिकेत ७ हजार पदे रिकामी
05 Jun 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
नामांकित शैक्षणिक संस्थेचे बनावट संकेतस्थळ बनवणार्यास अटक
06 Jun 2025
रायगड रॉयल्सचा विजय
06 Jun 2025
मोटार पार्किंगची लिफ्ट कोसळली; एकाचा मृत्यू
01 Jun 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
पुणे महापालिकेत ७ हजार पदे रिकामी
05 Jun 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
नामांकित शैक्षणिक संस्थेचे बनावट संकेतस्थळ बनवणार्यास अटक
06 Jun 2025
रायगड रॉयल्सचा विजय
06 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर