E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
सीए अभ्यासक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर
Wrutuja pandharpure
13 May 2025
पुणे
: भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे व सुरक्षिततेच्या दृष्टीने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आता ही परीक्षा कधी होणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) सीए अभ्यासक्रमांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. ही पुढील परीक्षा १६ ते २४ मे या कालावधीत पार पडणार आहेत.
सीए अंतिम, इंटरमीडिएट आणि आयएनटीटी-एटी (पीक्यूसी) या तीनही स्तरांच्या परीक्षांचा यात समावेश आहे. युद्धविरामानंतर या सुधारित तारखा निश्चित करण्यात आल्याचे आयसीएआयने स्पष्ट केले आहे. याआधी सीए परीक्षा ९ ते १४ मे दरम्यान घेतल्या जाणार होत्या.
परीक्षेच्या वेळा आणि केंद्रे आधीप्रमाणेच राहणार आहेत, त्यात कोणताही बदल होणार नाही. या परीक्षा त्यांच्या नियुक्त केंद्रांवर दुपारी २ ते ५ आणि ६ या वेळेत घेतल्या जातील. याशिवाय मे सत्रासाठी सीए फाउंडेशनच्या परीक्षा १५, १७, १९ आणि २१ मे रोजी नियोजित वेळापत्रकानुसार घेतल्या जाणार आहेत. सविस्तर माहिती आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे आयसीएआयने सांगितले आहे.
Related
Articles
एमबीए प्रत्यक्ष प्रवेश लवकरच सुरू होणार
31 May 2025
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
क्रीडा क्षेत्रात देशाची भरभराट झाली : राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे
02 Jun 2025
फळ भाज्यांच्या दराने ओलांडली शंभरी
05 Jun 2025
महिला विश्वचषक स्पर्धा सप्टेंबरमध्ये
03 Jun 2025
एमबीए प्रत्यक्ष प्रवेश लवकरच सुरू होणार
31 May 2025
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
क्रीडा क्षेत्रात देशाची भरभराट झाली : राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे
02 Jun 2025
फळ भाज्यांच्या दराने ओलांडली शंभरी
05 Jun 2025
महिला विश्वचषक स्पर्धा सप्टेंबरमध्ये
03 Jun 2025
एमबीए प्रत्यक्ष प्रवेश लवकरच सुरू होणार
31 May 2025
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
क्रीडा क्षेत्रात देशाची भरभराट झाली : राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे
02 Jun 2025
फळ भाज्यांच्या दराने ओलांडली शंभरी
05 Jun 2025
महिला विश्वचषक स्पर्धा सप्टेंबरमध्ये
03 Jun 2025
एमबीए प्रत्यक्ष प्रवेश लवकरच सुरू होणार
31 May 2025
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
क्रीडा क्षेत्रात देशाची भरभराट झाली : राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे
02 Jun 2025
फळ भाज्यांच्या दराने ओलांडली शंभरी
05 Jun 2025
महिला विश्वचषक स्पर्धा सप्टेंबरमध्ये
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर