E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
माजी आयसीएआर प्रमुख अयप्पन यांचे निधन
Samruddhi Dhayagude
12 May 2025
बंगळुरू : भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी महासंचालक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सुबन्ना अय्यपन हे श्रीरंगपट्टणाजवळील कावेरी नदीत मृतावस्थेत आढळले.अय्यप्पन (७०) हे कृषी आणि मत्स्यशास्त्रज्ञ होते. ते घरातून न सांगता निघून गेले होते. त्याच्या कुटुंबाने म्हैसूरमधील विद्यारण्यपुरम पोलिस ठाण्यात ७ मे रोजी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. शनिवारी कावेरी नदीत त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. त्यानंतर तो बाहेर काढण्यात आला. अय्यप्पन हे म्हैसूरमधील विश्वेश्वरा नगर औद्योगिक क्षेत्रातील रहिवासी होते. ते अनेकदा श्रीरंगपट्टणातील कावेरी नदीच्या काठावरील साई बाबा आश्रमात ध्यान करत असे. भारताच्या ’ब्लू रेव्होल्यूशन’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार्या अय्यप्पन यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत.
Related
Articles
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
टाव्हरेवाडीच्या ग्रामस्थांना अर्धवट पुलाच्या कामाचा मनस्ताप
30 May 2025
‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी
04 Jun 2025
पुण्यातील सिंहगड किल्ला गुरुवारी बंद, वनविभागाचा निर्णय
28 May 2025
कमल हासन राज्यसभेवर जाणार
29 May 2025
स्फोटानंतर स्पेस एक्सचे रॉकेट नियंत्रणाबाहेर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आदित्य ठाकरे यांचा आरोप
4
राज्यात मान्सून स्थिरावला
5
सोलापूरात विमानसेवा सुरू
6
चेरीचा हंगाम बहरला