E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
किलोच्या दरात ७ ते ८ रूपयांनी घट
पुणे : जून महिन्यापासून विविध प्रकारचे सण आणि उत्सवाला सुरूवात होत असते. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांनाही मागणी वाढत असते. यंदा उपवासासाठी लागणार्या साबुदाणाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत किलोच्या दरात ७ ते ८ रूपयांनी घट झाली आहे. अशी माहिती व्यापारी आशिष दुगड यांनी रविवारी दिली.
मार्केटयार्डातील भुसार विभागात रोज ८० ते ९० टन साबुदाणाची आवक होत आहे. ही आवक तामिळनाडूतील शेलम या भागातून होत आहे. मागील वर्षी पाऊस चांगला झाला होता. साबुदाणासाठी वातावरण पोषक होते. त्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादनात या महिन्यात पालखी सोहळा, आषाढी एकादशी, त्यानंतर श्रावण, गणेशोत्सव, नवरात्र सण येणार आहेत. या सणांच्या काळात उपवासासाठी म्हणून साबुदाणाला ग्राहकांकडून मागणी वाढत असते. सद्य:स्थितीत मागणीच्या तुलनेत साबुदाणाची आवक होत आहे. मात्र सणाच्या काळात दरात काही प्रमाणात वाढ होणार असल्याचा अंदाजही आशिष दुगड यांनी व्यक्त केला आहे.
मागील वर्षी दर आणि आताचे दर जवळपास सारखेच आहेत. सणाला सुरुवात झाल्यानंतर मात्र साबुदाणाच्या मागणीत वाढ होईल. सद्य:स्थितीत हॉटेल चालक, साबुदाणा वडे विक्रेते तसेच घरगुती ग्राहक आदीकडून मागणी आहे. साबुदाणाच्या तुलनेत मात्र भगरचा मिलेट प्रकारात समावेश करण्यात आला असल्यामुळे भगरचे सातत्याने वाढ होत आहे. उत्सव आणि सण काळात भगरीचे दरही वाढणार असल्याचा अंदाजही आशिष दुगड यांनी व्यक्त केला.
साबुदाण्याचे घाऊक बाजारातील दर
वर्ष
दर
२०२४
६१०० ते ६३००
२०२५
५१०० ते ५३००
Related
Articles
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
17 Jun 2025
जगभरातील संकटांमुळे २७ कोटी मुलांची शाळा सुटली
16 Jun 2025
पीसीएम ग्रुप निकालात पुण्याचा डंका; चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल
18 Jun 2025
कुकडी प्रकल्पात १०.६१ टक्केपाणीसाठा
18 Jun 2025
सत्यशोधक बहुजन आघाडीचे आंदोलन
14 Jun 2025
९० हजाराच्या भेळीचा गैरव्यवहार सुळे यांनी आणला चव्हाट्यावर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !