E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
आईला रुग्णालयात दाखल करून पुत्र देशासाठी सीमेवर रवाना
Wrutuja pandharpure
11 May 2025
भिमाशंकर
, (वार्ताहर) : आईला उपचारासाठी नारायणगाव येथील सर्पदंश व विषबाधा तज्ञ डॉ. सदानंद राऊत यांच्या दवाखान्यात दाखल करून सीआरपीएफ मध्ये येथे कार्यरत असलेले जवान बापू सिताराम भोईर हे देश सेवेसाठी रणभूमीकडे रवाना झाले आहेत.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निगडाळे येथील बापू भोईर हे राष्ट्रीय रिझर्व पोलिस फोर्स (सीआरपीएफ) मध्ये कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत आहेत. त्रिपुरा, श्रीनगर भागात त्यांनी १३ वर्षे देश सेवा केली आहे. सध्या ते पहलगाम येथे कार्यरत आहेत. एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एक महिन्याची सुट्टी काढून २९ एप्रिल रोजी ते गावी आले होते. २ मे रोजी भात खाचराची भाजणी करत असताना दुपारी साडे अकराच्या दरम्यान त्यांची आई पार्वताबाई भोईर (वय ६०) यांना सर्पाचा पायाला दंश झाला. त्यांना उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना अत्यवस्थ झाल्यामुळे त्यांना सर्पदंश व विषबाधा तज्ञ डॉ. सदानंद राऊत यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.आईची देखभाल करत असतानाच भारत पाकिस्तान युध्दाच्या पार्श्वभूमीवर त्यांची रजा रद्द करण्यात आली. त्यांना त्वरीत पहलगाम भागातील कुलग्राम येथे देश सेवेसाठी हजर राहण्याचे आदेश गुरुवारी आले होते.
Related
Articles
शेअर बाजारात घसरण सुरूच
29 May 2025
बंगळुरु ९ वर्षांनी अंतिम फेरीत
30 May 2025
कुंभमेळ्याच्या बैठकीत सहभागी करून घ्या
30 May 2025
मस्क यांचे वडील येणार अयोध्येत
01 Jun 2025
... तर व्हिसा रद्द होईल
28 May 2025
निलेश चव्हाणला पकडल्याचा फोन करणार्यावर गुन्हा
30 May 2025
शेअर बाजारात घसरण सुरूच
29 May 2025
बंगळुरु ९ वर्षांनी अंतिम फेरीत
30 May 2025
कुंभमेळ्याच्या बैठकीत सहभागी करून घ्या
30 May 2025
मस्क यांचे वडील येणार अयोध्येत
01 Jun 2025
... तर व्हिसा रद्द होईल
28 May 2025
निलेश चव्हाणला पकडल्याचा फोन करणार्यावर गुन्हा
30 May 2025
शेअर बाजारात घसरण सुरूच
29 May 2025
बंगळुरु ९ वर्षांनी अंतिम फेरीत
30 May 2025
कुंभमेळ्याच्या बैठकीत सहभागी करून घ्या
30 May 2025
मस्क यांचे वडील येणार अयोध्येत
01 Jun 2025
... तर व्हिसा रद्द होईल
28 May 2025
निलेश चव्हाणला पकडल्याचा फोन करणार्यावर गुन्हा
30 May 2025
शेअर बाजारात घसरण सुरूच
29 May 2025
बंगळुरु ९ वर्षांनी अंतिम फेरीत
30 May 2025
कुंभमेळ्याच्या बैठकीत सहभागी करून घ्या
30 May 2025
मस्क यांचे वडील येणार अयोध्येत
01 Jun 2025
... तर व्हिसा रद्द होईल
28 May 2025
निलेश चव्हाणला पकडल्याचा फोन करणार्यावर गुन्हा
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात