E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
... तर व्हिसा रद्द होईल
Samruddhi Dhayagude
28 May 2025
भारतीय विद्यार्थ्यांना ट्रम्प यांचा इशारा
नवी दिल्ली : अमेरिकेत बेकायदा राहणार्या भारतीयांविरोधात भूमिका घेतल्यानंतर आता ट्रम्प प्रशासनाने भारतीय विद्यार्थांना इशारा दिला आहे. एखाद्या विद्यार्थ्याने सूचना न देता शिक्षण बंद केले तर त्याचा विद्यार्थी व्हिसा रद्द करण्याचा इशारा अमेरिकन दूतावासाने दिला आहे.
अमेरिकन दूतावासाने ‘एक्स’ या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसाच्या अटींचे पालन करा, कोणत्याही समस्या टाळण्यासाठी विद्यार्थी दर्जा कायम ठेवा, आवाहन केले आहे. विद्यापीठाला सूचना न देता एखादा अभ्यासक्रम सोडला, वर्ग चुकवले किंवा तुमच्या अभ्यास कार्यक्रमातून माघार घेतली तर तुमचा विद्यार्थी व्हिसा रद्द केला जाऊ शकतो. तसेच, भविष्यातील व्हिसासाठी पात्रता गमावू शकता, असे दूतावासाने म्हटले आहे. मागील काही दिवसापासून अमेरिकेत परदेशी विद्यार्थ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. अनेक विद्यार्थ्यांचे व्हिसा अचानक आणि पूर्वसूचना न देता रद्द केले जात आहेत.
काही दिवसापूर्वी हार्वर्ड विद्यापीठाला नवीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याची परवानगी नाकारण्यात आली. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना फटका बसला. यामध्ये सुमारे ७८८ भारतीय विद्यार्थी होते.
२०२३ मध्ये अमेरिकेने १ लाख ४० हजारांहून अधिक परदेशी विद्यार्थ्यांना विद्यार्थी व्हिसा दिला आहे. जगातील सर्वाधिक विद्यार्थी व्हिसा सलग तिसर्या वर्षी अमेरिकेने दिला आहे.
Related
Articles
निकोलस पूरन मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी
12 Jun 2025
अवकाशवीर शुभम शुक्ला अंतराळ स्थानकाकडे झेपावणार
15 Jun 2025
अवकाळीमुळे पिकांचे नुकसान
18 Jun 2025
आषाढीवारी पालखी सोहळा मार्गाची अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्याकडून पाहणी
14 Jun 2025
आकुर्डी गावठाणात अतिक्रमणावर पालिकेची कारवाई
16 Jun 2025
अहिल्यानगरमध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !