E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
तीन बांगलादेशी नागरिकांना अटक
Samruddhi Dhayagude
10 May 2025
नवी दिल्ली : तृतीयपंथीयांचा वेश धारण केलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. आझादपूर नवीन भाजी मंडईजवळ ही कारवाई करण्यात आली.
मोहम्मद मकसुदा (४०), अब्दुल हकीम (३३) आणि फईम पायल (२१) अशी आरोपींची नावे असून ते सर्व बांगलादेशातील ढाका, मैमनसिंग आणि नारायणगंजसह विविध जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या तिघांनीही भारतात अवैधरीत्या प्रवेश केला होता. पोलिसांपासून वाचण्यासाठी ते तृतीयपंथी असल्याचे भासवून वावरत होते.
Related
Articles
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात चकमकीत शिकारी ठार
30 May 2025
पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा
02 Jun 2025
कमल हासन राज्यसभेवर जाणार
29 May 2025
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात
01 Jun 2025
कोहलीच्या ९००० धावा पूर्ण
29 May 2025
डेक्कन क्वीनचा ९६वा वाढदिवस उत्साहात साजरा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार