E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात चकमकीत शिकारी ठार
Samruddhi Dhayagude
30 May 2025
गुवाहाटी : आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पात वनरक्षक आणि पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत एका संशयित शिकार्याचा मृत्यू झाला. चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे.
उद्यानाच्या अगोराटोली रेंजमधील बालीदुबी कॅम्पमध्ये तैनात असलेल्या फ्रंटलाइन कर्मचार्यांवर शिकारी सशस्त्र हल्ला करणार असल्याची माहिती पोलिस आणि वनविभागाला मिळाली होती. या माहितीनंतर बुधवारी रात्री पोलिस आणि वन विभागाने संयुक्त मोहीम सुरू केली. या परिसरातील सर्व वन छावण्यांना सतर्क ठेवण्यात आले होते आणि परिसरात अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास संयुक्त पथकाला धनबारी परिसराजवळ संशयास्पद हालचाली आढळल्या. त्यावेळी शिकार्यांना शरण येण्यास सांगण्यात आले. मात्र, त्यांनी पोलिस आणि वनविभागाच्या अधिकार्यांवर गोळीबार केला.
यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. जवळपास अर्धा तास दोन्ही ही चकमक सुरू होती. या चकमकीनंतर शोध मोहीम राबवण्यात आली. त्यावेळी एक जखमी व्यक्ती आढळली. त्याला तात्काळ बोकाखत येथील स्वाहिद कमला मिरी या सरकारी रूग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुरक्षा कर्मचार्यांनी घटनास्थळावरून एक एके-५६ रायफल आणि ११ राउंड जिवंत दारूगोळा जप्त केला.
Related
Articles
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा
13 Jun 2025
शिक्षण संस्था आणि पालकांवर शिक्षण संस्कृती सुधारण्याची मोठी जबाबदारी
16 Jun 2025
प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा
11 Jun 2025
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
11 Jun 2025
दिल्लीत इमारतीला आग; तिघांचा मृत्यू

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक