E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
राज्यात ६० हजार अनधिकृत स्कूल बस
Wrutuja pandharpure
09 May 2025
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची धक्कादायक माहिती
मुंबई
, (प्रतिनिधी) : राज्यात सध्या अधिकृतपणे ४० हजार स्कूल बस रस्त्यावर धावत आहे. दुसरीकडे, सुमारे ५० ते ६० हजार बस अनधिकृतपणे धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांची शाळेतून ने-आण करत असल्याची तक्रार स्कूल बस चालक-मालक संघटनेच्या पदाधिकार्यांनीच केली आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देत लवकरच स्कूल बसेसच्या नियमावलीत सुधारणा करणार असल्याची माहिती देतानाच अनधिकृतपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या बसेसवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी यशवंतराव चव्हाण सभागृह येथे स्कूल बस असोसिएशन व पालक असोसिएशन यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखावह झाला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. परिवहन विभागानेही विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य दिले असून यासाठी स्कूल बसेसच्या नियमावलीत आवश्यक सुधारणा केल्या जातील. वाहनचालकांनी या नियमांचे काटेकोरपण पालन करावे, असा इशारा देतानाच नियमावलीत सुधारणा करताना वाहनचालक आणि पालक संघटनांच्या भावना आणि अडचणींचाही विचार केला जाईल, असेही सरनाईक यावेळी म्हणाले.
Related
Articles
प्रत्युत्तर शुल्काच्या अंमलबजावणीस मनाई
30 May 2025
२१ व्या मजल्यावरून उडी मारुन आयटी तरुणीची आत्महत्या
02 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
अॅपल करणार भारतात गुंतवणूक
03 Jun 2025
प्रत्युत्तर शुल्काच्या अंमलबजावणीस मनाई
30 May 2025
२१ व्या मजल्यावरून उडी मारुन आयटी तरुणीची आत्महत्या
02 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
अॅपल करणार भारतात गुंतवणूक
03 Jun 2025
प्रत्युत्तर शुल्काच्या अंमलबजावणीस मनाई
30 May 2025
२१ व्या मजल्यावरून उडी मारुन आयटी तरुणीची आत्महत्या
02 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
अॅपल करणार भारतात गुंतवणूक
03 Jun 2025
प्रत्युत्तर शुल्काच्या अंमलबजावणीस मनाई
30 May 2025
२१ व्या मजल्यावरून उडी मारुन आयटी तरुणीची आत्महत्या
02 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
अॅपल करणार भारतात गुंतवणूक
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
चेरीचा हंगाम बहरला
4
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी