नीटची प्रश्नपत्रिका ४० लाख रुपयांना!   

जयपूर : वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका ४० लाख रुपयांना विकणार्‍या तिघांना पोलिसांनी राजस्तानात ताब्यात घेतले आहे राजस्तान पोलिसांच्या विशेश पथकाने कारवाई केली. बलवान (वय २७), मुकेश मीना (वय ४०) आणि हरास (वय ३८), अशी आरोपींची नावे आहेत. गुरुग्राम येथ प्रश्नपत्रिका दाखविली जाणार होती. 

Related Articles