E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
उत्तर प्रदेशातून १०० टक्के पाकिस्तानी नागरिक बाहेर
Wrutuja pandharpure
28 Apr 2025
लखनौ
: उत्तर प्रदेशातून १०० टक्के पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यांना पोलिसांच्या मदतीने सीमेपर्यंत पोहोचविले. त्यामुळे त्यांचा मायदेशी परत जाण्याचा प्रवास सुखरुप झाला असल्याचा दावा सरकारने सोमवारी केला. अशा प्रकारची कारवाई करणारे उत्तर प्रदेश देशातील पहिले राज्य ठरले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशात एकही पाकिस्तानी नागरिक राहता कामा नये. तशी पावले विविध राज्यांनी उचलावीत, असे आदेश विविध राज्यांना केंद्र सरकराने नुकतेच दिले होते. त्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी उत्तर प्रदेशाने केली. राज्यात असलेला एकमेव पाकिस्तानी नागरिकाला उद्या (बुधवारी) बाहेर काढले जाईल, असे सरकारने सांगितले. पोलिस आणि गुप्तहेर संघटनांच्या मदतीने पाकिस्तानी नागरिकांची शोध मोहीम राबविली होती. ती अतिशय यशस्वी ठरली आहे, असे सरकारने म्हटले आहे. २४ तासांत पाकिस्तानी नागरिकांना हुडकून काढले आणि त्यांना परत पाठवले आहे. मात्र, त्यांची आकडेवारी सरकारने दिलेली नाही.
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांच्या हकालपट्टीबाबतचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेतली. नागरिकांना बाहेर काढून मायदेशी पाठविण्यासाठी हालचाली केल्या. नागरिकांना पकडून त्यांना सीमेपर्यंत पोहोचविण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यामुळे नागरिक मायदेशात सुखरुप परतण्याचा मार्गही सोपा झाला होता. राज्यातील ७५ जिल्ह्यांत कारवाईसाठी हायत अलर्ट देखील सरकारने दिला होता. त्यामुळे जलदगतीने कारवाई करणे अधिक सोपे झाले होते. पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वकष पावले उचलून पाकिस्तानी नागरिकांवर कारवाई केली आहे.
Related
Articles
१०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा; ४० पाकिस्तानी सैनिकही ठार
12 May 2025
सिंधू पाणी करार पूर्ववत करा
13 May 2025
माजी आयसीएआर प्रमुख अयप्पन यांचे निधन
12 May 2025
पहलगाम हल्ल्यातील सूत्रधारासह तीन दहशतवादी ठार
14 May 2025
भाजपच्या शहराध्यक्षपदी पुन्हा धीरज घाटे
14 May 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात २३ ठार
12 May 2025
१०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा; ४० पाकिस्तानी सैनिकही ठार
12 May 2025
सिंधू पाणी करार पूर्ववत करा
13 May 2025
माजी आयसीएआर प्रमुख अयप्पन यांचे निधन
12 May 2025
पहलगाम हल्ल्यातील सूत्रधारासह तीन दहशतवादी ठार
14 May 2025
भाजपच्या शहराध्यक्षपदी पुन्हा धीरज घाटे
14 May 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात २३ ठार
12 May 2025
१०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा; ४० पाकिस्तानी सैनिकही ठार
12 May 2025
सिंधू पाणी करार पूर्ववत करा
13 May 2025
माजी आयसीएआर प्रमुख अयप्पन यांचे निधन
12 May 2025
पहलगाम हल्ल्यातील सूत्रधारासह तीन दहशतवादी ठार
14 May 2025
भाजपच्या शहराध्यक्षपदी पुन्हा धीरज घाटे
14 May 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात २३ ठार
12 May 2025
१०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा; ४० पाकिस्तानी सैनिकही ठार
12 May 2025
सिंधू पाणी करार पूर्ववत करा
13 May 2025
माजी आयसीएआर प्रमुख अयप्पन यांचे निधन
12 May 2025
पहलगाम हल्ल्यातील सूत्रधारासह तीन दहशतवादी ठार
14 May 2025
भाजपच्या शहराध्यक्षपदी पुन्हा धीरज घाटे
14 May 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात २३ ठार
12 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
जातींची नोंद काय साधणार?
5
पाकिस्तानची खुमखुमी (अग्रलेख)
6
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?