E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
Wrutuja pandharpure
09 May 2025
पुणे
: राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्ष एकत्र येत असतील तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.विखे पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांचा एक गट ठरवून बाहेर पडला आहे आणि आता जर ते एकत्र येत असतील तर आम्ही आक्षेप घेण्याचे कारणच नाही, ही त्यांच्या पक्षांचा निर्णय आहे, तो त्यांनी घ्यावा. दोनही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण करावे किंवा स्वतंत्र राहावे की, अगदी दोनही राष्ट्रवादी विलिनीकरण करून तिसरा पक्ष काढावा हा सर्वस्वी निर्णय त्यांचा आहे.
दरम्यान, त्यांची विचारधारा नेमकी काय आहे, हे त्यांनाच विचारावे लागेल. कारण त्यांची भूमिका कोणत्या विचारधारेवर आधारित आहे. हेच मला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.दोनही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आल्यास निश्चितच ताकद वाढणार असे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तम जानकर यांनी सांगितले. सिंचन भवनात पार पडलेल्या बैठकीत ते उपस्थित होते. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
जानकर म्हणाले, सोलापूरचे आम्ही चार आमदार दोनही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावी यासाठी जयंत पाटील यांना भेटलो होतो. तेसच शरद पवार साहेबांशी सुद्धा याविषयी बोलणे झाले होते, असेही स्पष्ट केले.अजित पवार यांच्यावर टीका करूनही त्यांनी मला विकास कामांसाठी मदत केली. माझ्या मतदारसंघात कामे केली. त्यांच्या मनात कोणताही द्वेष दिसला नाही. मतदारसंघात कामे असताना अडचणी असतात. त्यामुळे सरकारची गरज असतेच असे सांगून जानकर शेवटी म्हणाले, पवार साहेब जो निर्णय घेतील तो अंतिम असेल.
Related
Articles
रशियात पूल कोसळल्याने दोन रेल्वे घसरल्या
02 Jun 2025
सासवड एसटी स्थानक बनले कचर्याचे आगार
04 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
इराणमध्ये अपहरण झालेल्या तीन भारतीयांची महिन्याभराने सुटका
04 Jun 2025
पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंग याला अटक
05 Jun 2025
पुणे महापालिकेत ७ हजार पदे रिकामी
05 Jun 2025
रशियात पूल कोसळल्याने दोन रेल्वे घसरल्या
02 Jun 2025
सासवड एसटी स्थानक बनले कचर्याचे आगार
04 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
इराणमध्ये अपहरण झालेल्या तीन भारतीयांची महिन्याभराने सुटका
04 Jun 2025
पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंग याला अटक
05 Jun 2025
पुणे महापालिकेत ७ हजार पदे रिकामी
05 Jun 2025
रशियात पूल कोसळल्याने दोन रेल्वे घसरल्या
02 Jun 2025
सासवड एसटी स्थानक बनले कचर्याचे आगार
04 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
इराणमध्ये अपहरण झालेल्या तीन भारतीयांची महिन्याभराने सुटका
04 Jun 2025
पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंग याला अटक
05 Jun 2025
पुणे महापालिकेत ७ हजार पदे रिकामी
05 Jun 2025
रशियात पूल कोसळल्याने दोन रेल्वे घसरल्या
02 Jun 2025
सासवड एसटी स्थानक बनले कचर्याचे आगार
04 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
इराणमध्ये अपहरण झालेल्या तीन भारतीयांची महिन्याभराने सुटका
04 Jun 2025
पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंग याला अटक
05 Jun 2025
पुणे महापालिकेत ७ हजार पदे रिकामी
05 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?