डॉ. सुश्रुत घैसास यांनी वैद्यकीय हलगर्जीपणा केला नाही   

स्त्रीरोग तज्ज्ञांच्या संघटनांचा पाठिंबा

पुणे : ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणातील घटनेत तिच्यावर उपचार करणारे स्त्रीरोग व प्रसुतीतज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांच्याकडून वैद्यकीय हलगर्जीपणा झालेला नाही. डॉ. घैसास यांनी त्या परिस्थितीत वैद्यकीय दृष्टीने योग्य निर्णय घेतले व आपले कर्तव्य पार पाडले. काही तांत्रिक विलंब झाल्याची शक्यता असली, तरी डॉक्टरने रुग्णालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार व वैद्यकी विवेक वापरुन कृती केली, अशा शब्दांत पुणे स्त्री आरोग्य व प्रसूतीशास्त्र संघटनेने डॉ. घैसास यांचे समर्थन करत त्यांना पाठिंबा व्यक्त केला आहे.

Related Articles