E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरंजन
‘एफटीआयआय’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा
Samruddhi Dhayagude
24 Apr 2025
पुणे : राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला (एफटीआयआय) केंद्र सरकारने अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला आहे. एफटीआयआयला विशिष्ट (डिस्टिन्क्ट) श्रेणीमध्ये हा दर्जा देण्यात आला.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने याबाबतचा निर्णय घेतला. एफटीआयआयचा प्रस्ताव विचारात घेऊन विद्यापीठ अनुदान मंडळाने जुलै २०२४ मध्ये तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती. त्यानंतर युजीसीच्या सल्ल्यानुसार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून एफटीआयआयला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळण्यासाठी काही अटींची पूर्तता तीन वर्षांत करण्याच्या अधीन राहून इरादापत्र दिले. त्यानुसार, एफटीआयआयच्या संचालकांनी १७ जानेवारी २०२५ रोजी पूर्ततेसंदर्भातील अहवाल यूजीसीला सादर केला. यूजीसीने तो प्रस्ताव तज्ज्ञ समितीसमोर ठेवला. तज्ज्ञ समितीच्या शिफारशी यूजीसीच्या १३ मार्च २०२५ रोजी च्या ५८८व्या बैठकीत मान्य करण्यात आल्या. त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २२ एप्रिल रोजी एफटीआयआयला अभिमत विद्यापीठाचा दर्जा बहाल केल्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले.
एफटीआयआय ही केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित असलेली संस्था आहे. चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित संस्था आहे. २०१४ मध्ये भाजप केंद्रात सत्तेत आल्यानंतर तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एफटीआयआयला सेंटर ऑफ एक्सलन्सचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात त्याचे पुढे काही झाले नाही.
Related
Articles
जगा आणि जगू द्या..
10 May 2025
दरवर्षी रस्ते अपघातात १२ लाख नागरिकांचा मृत्यू
15 May 2025
एलओसीवर १५-२० दहशदवाद्यांचा खात्मा : परराष्ट्र मंत्रालय
13 May 2025
उद्योजकाच्या घरावर दरोडा; आठ किलो सोने, ४० किलो चांदी लुटली
16 May 2025
पाकिस्तानी स्लीपर सेल्सचे जम्मू आणि काश्मीरमध्ये जाळे
12 May 2025
ससून रूग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा संदेश पाठवणार्यास अटक

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
2
जातींची नोंद काय साधणार?
3
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
4
भारत-पाक तणाव निवळणार
5
भारताने ताकद दाखवली
6
व्यापार युद्धाचा चीनला फटका