E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अहमदाबादच्या विमान दुघटनेत सोलापुर जिल्ह्यातील ज्येष्ठ पवार पती - पत्नीचा मृत्यू!
Wrutuja pandharpure
13 Jun 2025
सोलापूर
( प्रतिनिधी ) : अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान गुरूवारी दुपारी उड्डाणानंतर कोसळले. या विमानात २३० प्रवाशांसह १२ क्रु मेंबर्स प्रवास करत होते. या दुघटनेत सर्व प्रवाशांसह अन्य लोकांचा मृत्यू झाला. यात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील हातीद गावातील दोघांचा समावेश आहे.महादेव तुकाराम पवार ( वय ६८ ) व आशाबेन महादेव पवार ( ६० ) अशी त्या ज्येष्ठ पती-पत्नींची नावे आहेत. विमान सेवा कंपन्यांनी विमानातून प्रवास करणार्यांची यादी प्रसिध्द केली आहे, त्यात १८५ व १८६ नंबरला महादेव व आशाबेन यांचे नाव आहे. या दोघांना दोन मुले आहेत. एक मुलगा लंडनमध्ये असून दुसरा मुलगा गुजरातमध्ये चालक म्हणून काम करतोय. गुरूवारी दुपारी महेश पवार हे नातेवाईक महादेव व आशाबेन यांना सोडायला गेला होता. सोडून बाहेर आल्यावर विमान अपघाताची माहिती कळाली अन् त्याने कुटुंबियांना माहिती दिली. पवार कुटुंबिय हे नडद जि. खेडा, राज्य - गुजरात येथे राहण्यास आहेत. सोलापूरच्या इंद्रधनुमध्ये राहणारे कुटुंब दुर्घटनेच्या परिसरात राहण्यास आहेत, त्यांनीही घडलेल्या घटनेनंतरची परिस्थितीची माहिती
दिली.
Related
Articles
आधी योग्य सुधारणा करा : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती
05 Jul 2025
ईशान्येकडील रेल्वे सेवा विस्कळीत
08 Jul 2025
बनावट आधार कार्ड ओळखणारे 'अॅप' लवकरच
09 Jul 2025
‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती चीन पाकिस्तानला देत होता
05 Jul 2025
सरनाईकांची मनसे- ठाकरे गटावर टीका
09 Jul 2025
नव्याने प्रारूप प्रभाग रचनेचे काम सुरू
10 Jul 2025
आधी योग्य सुधारणा करा : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती
05 Jul 2025
ईशान्येकडील रेल्वे सेवा विस्कळीत
08 Jul 2025
बनावट आधार कार्ड ओळखणारे 'अॅप' लवकरच
09 Jul 2025
‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती चीन पाकिस्तानला देत होता
05 Jul 2025
सरनाईकांची मनसे- ठाकरे गटावर टीका
09 Jul 2025
नव्याने प्रारूप प्रभाग रचनेचे काम सुरू
10 Jul 2025
आधी योग्य सुधारणा करा : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती
05 Jul 2025
ईशान्येकडील रेल्वे सेवा विस्कळीत
08 Jul 2025
बनावट आधार कार्ड ओळखणारे 'अॅप' लवकरच
09 Jul 2025
‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती चीन पाकिस्तानला देत होता
05 Jul 2025
सरनाईकांची मनसे- ठाकरे गटावर टीका
09 Jul 2025
नव्याने प्रारूप प्रभाग रचनेचे काम सुरू
10 Jul 2025
आधी योग्य सुधारणा करा : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती
05 Jul 2025
ईशान्येकडील रेल्वे सेवा विस्कळीत
08 Jul 2025
बनावट आधार कार्ड ओळखणारे 'अॅप' लवकरच
09 Jul 2025
‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती चीन पाकिस्तानला देत होता
05 Jul 2025
सरनाईकांची मनसे- ठाकरे गटावर टीका
09 Jul 2025
नव्याने प्रारूप प्रभाग रचनेचे काम सुरू
10 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश
2
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
3
वीज कर कपात हा देखावा
4
खनिज तेल तापण्याची भीती
5
सिद्धरामय्यांची खुर्ची टिकली (अग्रलेख)
6
कोलकाता अत्याचार प्रकरण