E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
आयटीआय प्रवेशासाठी मुदतवाढ
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
२६ जूनपर्यंत करता येणार अर्ज
पुणे : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत आयटीआय प्रवेशासाठी आता २६ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी २७ जूनपर्यंत संधी देण्यात आली आहे.आयटीआय प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने १५ मे पासून राबवण्यात येत आहे. प्रवेश अर्ज करणे, प्रवेश अर्ज निश्चित करणे आणि पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे ही सर्व प्रक्रिया उमेदवारांना २७ जूनपर्यंत करणे आवश्यक असणार आहे. तर प्राथमिक गुणवत्ता यादी ३० जूनला सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
अंतिम गुणवत्ता यादी ३ जुलै रोजी प्रकाशित केली जाणार आहे. पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था आणि व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर ९ जुलैला प्रकाशित करण्यात येणार आहे. १० ते १५ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यानंतर दुसर्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांसाठी ६ जूनपासून चॅटबॉटचीही व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. चॅटबॉटद्वारे मदत करण्याबरोबरच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने प्रत्येक विभागात मदत संपर्क क्रमांक दिले आहेत, अशी माहिती ‘व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालया’ने दिली आहे.
Related
Articles
श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या चंदनउटी पुजेची सांगता
15 Jun 2025
वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
15 Jun 2025
पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी नवे स्थानक उद्यापासून सेवेत
20 Jun 2025
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
18 Jun 2025
‘नीट’चा निकाल घसरला
15 Jun 2025
ड्रेेनेजमधून महिला वाहून गेली
14 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला