E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वर्षभरात पीएमपी बस बंद पडण्याच्या प्रमाणात घट
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
प्रशासनाच्या दुरूस्ती प्रक्रियेला यश
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस अचानक बंद पडण्याचे प्रमाण (ब्रेकडाऊन) २०२३ च्या तुलनेत गेल्या वर्षभरात घटले आहे. वर्ष २०२३ मध्ये १७ हजार ७८४ बस अचानक बंद पडण्याच्या घटना घडल्या होत्या, तर वर्ष २०२४ मध्ये १५ हजार ७१९ बस अचानक बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील उपनगरांपर्यंत पीएमपी बस जाते. पीएमपीमधून लाखो प्रवासी रोज प्रवास करतात. अचानक बस बंद पडणे, तांत्रिक बिघाड, अपघात, अनुचित प्रकारांमुळे प्रवाशांना नियोजित ठिकाणी जाण्यास विलंब होतो. वर्ष २०२३ मध्ये १७ हजार ७८४ बस अचानक रस्त्यावर बंद पडल्या होत्या. पीएमपी प्रशासनाने दुरुस्ती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केल्यानंतर बस बंद पडण्याचे प्रमाण दोन हजारांनी कमी झाले. त्यामुळे वर्ष २०२४ मध्ये १५ हजार ७१९ बस बंद पडल्या आहेत. तसेच, केंद्र सरकारच्या नियमानुसार आयुर्मान संपलेल्या साडे तीनशेहून अधिक बस तातडीने सेवेतून काढून टाकण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.पीएमपीने बस अचानक बंद पडण्याबाबत तातडीने तोडगा काढावा, प्रवाशांना सुलभ आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून पीएमपी प्रवासी मंचतर्फे केली जात होती. वर्षभरात ही संख्या कमी झाल्याने प्रवासी मंचने पीएमपी प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.
पीएमपीच्या ताफ्यातील बस दुरुस्तीबाबत नियोजन करण्यात आले आहे. आयुर्मान संपलेल्या बस येत्या वर्षभरात सेवेतून काढून टाकण्यात येतील. नव्याने पर्यावरणपूरक आणि सुलभ प्रवासाच्या दृष्टीने आधुनिक बस ताफ्यात घेतल्या जाणार आहे. त्यामुळे बस बंद पडण्याच्या घटनांमध्ये आणखी घट होईल
- नितीन नार्वेकर, व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
Related
Articles
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
वाचक लिहितात
17 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
18 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव
12 Jun 2025
नूर खान एअरबेसवर होते अमेरिकेचे अणुबॉम्ब
14 Jun 2025
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
वाचक लिहितात
17 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
18 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव
12 Jun 2025
नूर खान एअरबेसवर होते अमेरिकेचे अणुबॉम्ब
14 Jun 2025
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
वाचक लिहितात
17 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
18 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव
12 Jun 2025
नूर खान एअरबेसवर होते अमेरिकेचे अणुबॉम्ब
14 Jun 2025
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
वाचक लिहितात
17 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
18 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव
12 Jun 2025
नूर खान एअरबेसवर होते अमेरिकेचे अणुबॉम्ब
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !