E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
भारत अ संघाच्या ३४८ धावा, इंग्लंड लायन्सच्या ३२७ धावा
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
नॉर्थम्पटन : एमिलियो गे (७१ धावा, ११७ चेंडू) आणि सलामीवीर टॉम हैन्स यांच्या अर्धशतकांच्या बळावर इंग्लंड लायन्सने भारतीय अ संघाच्या ३४८ धावांना उत्तर देताना चार दिवसांच्या अनधिकृत कसोटीच्या दुसर्या दिवशी शनिवारी पावसामुळे दिवसाचा खेळ थांबवावा लागला तोपर्यंत ४६ षटकांत ३ बाद १९२ अशी मजल गाठली. यजमान संघ भारत अ च्या तुलनेत अद्याप १५६ धावांनी मागे असून त्यांचे ७ फलंदाज शिल्लक आहेत. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी जॉर्डन कॉक्स ३१ धावांवर नाबाद होता. भारत अ कडून अंशुल कंबोज, तुषार देशपांडे आणि तनुष कोटियान या युवा गोलंदाजांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. त्याआधीही पावसामुळे चहापानासाठी खेळ थांबविण्यात आला तेव्हा यजमान संघाच्या २ बाद १४६ धावा होत्या. अंशुल कंबोजने बेन मॅकिनी (१२) याला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकडे झेल देण्यास भाग पाडले.
लोकेश राहुलचे शतक आणि ध्रुव जुरेलच्या अर्धशतकानंतर तळाच्या फळीतील फलंदाज धावा काढण्यात अपयशी ठरल्यामुळे भारत अ संघाचा पहिला डाव ३४८ धावांत संपुष्टात आला. भारत अ संघाने शुक्रवारच्या ८७ षटकांतील ७ बाद ३१९ वरून आज पुढे सुरुवात केली. २९ धावांची भर घालून तीन फलंदाज बाद झाले. तनुष कोटियान याने ३७ चेंडूत १५ आणि कंबोज २ धावा काढून परतला. जोशुआ टंग याने दोघांचा बळी घेतला. तुषार देशपांडे (११) धावबाद झाला. खलील अहमद ७ धावांवर नाबाद राहिला.
संक्षिप्त धावफलक :
भारत अ पहिला डाव : ८९.३ षटकांत सर्वबाद ३४८ (लोकेश राहुल ११६, ध्रुव जुरेल ५२, करुण नायर ४०, नितीश रेड्डी ३४) गोलंदाजी : ख्रिस व्होक्स ३/६०, जोश टंग २/९१, जॉर्ज हिल २/५६. इंग्लंड लायन्स पहिला डाव : ४६ षटकांत ३२७/१० (टॉम हैन्स ५४, एमिलियो गे ७१, जॉर्डन कॉक्स खेळत आहे ३१), गोलंदाजी : अंशुल कंबोज १/३८, तुषार देशपांडे १/४४, तनुष कोटियान १/२१.
Related
Articles
डिंभे धरणातील जुन्या आठवणींना उजाळा
12 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
घाऊक महागाई दर १४ महिन्यांच्या नीचांकी
17 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत
15 Jun 2025
डिंभे धरणातील जुन्या आठवणींना उजाळा
12 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
घाऊक महागाई दर १४ महिन्यांच्या नीचांकी
17 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत
15 Jun 2025
डिंभे धरणातील जुन्या आठवणींना उजाळा
12 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
घाऊक महागाई दर १४ महिन्यांच्या नीचांकी
17 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत
15 Jun 2025
डिंभे धरणातील जुन्या आठवणींना उजाळा
12 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
घाऊक महागाई दर १४ महिन्यांच्या नीचांकी
17 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !