E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
बेकायदा स्थलांतर; अमेरिकेत ४४ नागरिकांना अटक
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
वॉशिंग्टन
: अमेरिकेत बेकायदा स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. लॉस एंजेलिसमधील फेडरल इमिग्रेशन अधिकार्यांनी ४४ नागरिकांना अटक केली. दरम्यान, या कारवाईचा निषेध करणार्या नागरिकांना पांगवण्यासाठी अधिकार्यांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर संघीय अटक केंद्राबाहेर संघर्ष सुरू झाला.
गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या यास्मिन पिट्स ओकीफ म्हणाल्या, बेकायदा स्थलांतर, अंमलबजावणी अधिकारी आणि एजंट्सनी तीन ठिकाणी छापे टाकले. त्यामध्ये दोन किराणा दुकाने आणि एका गोदामाचा समावेश आहे. व्यावसायिक त्यांच्या कर्मचार्यांसाठी बनावट कागदपत्रे वापरत असल्याचे न्यायाधीशांना आढळून आल्यानंतर व्यावसायिकांच्या घरी झडती घेण्यात आली. शुक्रवारी संध्याकाळी लॉस एंजेलिसमधील एका संघीय बंदी केंद्राबाहेर मोठ्या संख्येने नागरिक या कारवाईचा निषेध करण्यासाठी जमले. अटक केलेल्यांच्या समर्थनार्थ निदर्शकांनी त्यांना मुक्त करा, त्यांना देशात राहू द्या, अशा घोषणा दिल्या. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.
Related
Articles
दैव आले धावून...
16 Jun 2025
हवाई हल्ल्याने तेहरान हादरले
18 Jun 2025
विज्ञान शाळेतील प्रयोग शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचावेत
16 Jun 2025
यंदाच्या वर्षीचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
18 Jun 2025
९० हजाराच्या भेळीचा गैरव्यवहार सुळे यांनी आणला चव्हाट्यावर
16 Jun 2025
बेपर्वाईचे बळी (अग्रलेख)
17 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !