E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
महेंद्र देव यांनी पदभार स्वीकारला
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
नवी दिल्ली
: इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्चचे माजी कुलगुरू आणि अर्थतज्ज्ञ एस. महेंद्र देव यांनी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे (ईएसी-पीएम) नवे अध्यक्ष म्हणून शनिवारी पदभार स्वीकारला.ईएसी-पीएमचे पहिले अध्यक्ष बिबेक देबरॉय यांचे नोव्हेंबर २०२४ मध्ये निधन झाले. त्यानंतर, नीति आयोगाचे उपाध्यक्ष सुमर बेरी या पदाचा अतिरिक्त कारभार पाहत होते.
दोन दिवसांपूर्वी देव यांच्या नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला. त्यानंतर, त्यांनी अॅक्सिस बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला. देव यांची ईसी-पीएमच्या अध्यक्षपदाची नियुक्ती दोन वर्षांसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत असणार आहे.या परिषदेत सध्या संजीव सान्याल, संजय कुमार मिश्रा आणि शमिका रवी हे पूर्णवेळ सदस्य आहेत. तर नवीन अर्धवेळ सदस्यांमध्ये सौम्या कांती घोष यांचा समावेश आहे. इतर अर्धवेळ सदस्यांमध्ये राकेश मोहन, साजिद चिनॉय, नीलकंठ मिश्रा, नीलेश शाह, टीटी राम मोहन, के.व्ही. राजू, चेतन घाटे, पमी दुआ, पुलक घोष आणि गौरव वल्लभ यांचा समावेश आहे.
Related
Articles
पिस्तुल बाळगणार्या तरूणाला अटक
15 Jun 2025
प्रज्वल सितापुरे सर्वोत्तम मुष्टीयोद्धा
19 Jun 2025
‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ मोबाइल अॅपला चांगला प्रतिसाद
18 Jun 2025
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
12 Jun 2025
शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर; प्रवेश न घेण्याचे आवाहन
18 Jun 2025
वाचक लिहितात

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !