E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
नोवाक जोकोविचचा उपांत्य फेरीत पराभव
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
पॅरीस
:फ्रेंच ओपन २०२५ च्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत यानिक सिनरने नोवाक जोकोविचचा दारूण पराभव केला. उपांत्य फेरीत जोकोविच पूर्णपणे लयीत नसल्याचे दिसून आले. या पराभवासह जोकोविचचे फ्रेंच ओपन २०२५ चे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले. यानिक सिनर आणि उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या कार्लोस अल्काराझ यांच्यात या स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जाईल.
उपांत्य फेरीच्या सामन्यात नोवाक जोकोविचने पहिला सेट ६-४ ने गमावला. त्यानंतर त्याने दुसर्या सेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो अपयशी ठरला. त्याने दुसरा सेट ७-५ ने गमावला. तिसर्या सेटमध्ये सामना टायब्रेकरमध्ये गेला. मात्र, येथेही त्याला काही खास कामगिरी करता आली नाही आणि त्याला ७-६ ने पराभव पत्कारावा लागला.
नोवाक जोकोविच हा पुरुष एकेरीत सर्वाधिक २४ ग्रँड स्लॅम जिंकणारा खेळाडू आहे. पण फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत तो सिनेरला आव्हान देऊ शकला नाही. सामना गमावल्यानंतर जोकोविच निराश झाला. कदाचित फ्रेंच ओपनमधील हा त्याचा शेवटचा सामना असू शकतो, असे त्याने म्हटले.उपांत्य फेरीमध्ये पराभूत झाल्यानंतर जोकोविचने आपली प्रतिक्रिया दिली. फ्रेंच ओपन २०२५ च्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात दोन सर्वोत्तम खेळाडू एकमेकांशी भिडतील. मी सिनरला अंतिम फेरीसाठी शुभेच्छा देतो. ही एक अद्भुत स्पर्धा असणार असेल, असे तो म्हणाला.
Related
Articles
शिष्टाई यशस्वी (अग्रलेख)
13 Jun 2025
तुर्कस्तानची अर्थव्यवस्था संकटात
13 Jun 2025
मे महिन्यात बेरोजगारीचा दर ५.६ टक्क्यांपर्यंत वाढला
17 Jun 2025
''विमान कोसळले आणि मी सीटसह फेकला गेलो”
13 Jun 2025
विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या
17 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
शिष्टाई यशस्वी (अग्रलेख)
13 Jun 2025
तुर्कस्तानची अर्थव्यवस्था संकटात
13 Jun 2025
मे महिन्यात बेरोजगारीचा दर ५.६ टक्क्यांपर्यंत वाढला
17 Jun 2025
''विमान कोसळले आणि मी सीटसह फेकला गेलो”
13 Jun 2025
विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या
17 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
शिष्टाई यशस्वी (अग्रलेख)
13 Jun 2025
तुर्कस्तानची अर्थव्यवस्था संकटात
13 Jun 2025
मे महिन्यात बेरोजगारीचा दर ५.६ टक्क्यांपर्यंत वाढला
17 Jun 2025
''विमान कोसळले आणि मी सीटसह फेकला गेलो”
13 Jun 2025
विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या
17 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
शिष्टाई यशस्वी (अग्रलेख)
13 Jun 2025
तुर्कस्तानची अर्थव्यवस्था संकटात
13 Jun 2025
मे महिन्यात बेरोजगारीचा दर ५.६ टक्क्यांपर्यंत वाढला
17 Jun 2025
''विमान कोसळले आणि मी सीटसह फेकला गेलो”
13 Jun 2025
विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या
17 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !