E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पुण्यात रंगणार राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा
Vikrant kulkarni
08 Jun 2025
पुणे
: महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने आमदार श्री. सचिनभाऊ अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली 18 वर्षांखालील मुले आणि मुली यांची राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा पुण्यात रंगेल. शिवशक्ती महिला मंडळाच्या यजमानपदाखाली होणार्या या स्पर्धेला आमदार बाबाजी काळे व बापूसाहेब पठारे यांचे सहकार्य लाभले असून 14 ते 18 जून 2025 दरम्यान ही स्पर्धा पार पडेल.
ही स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज संकुल, म्हाळुंगे- बालेवाडी, पुणे येथे पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यांचे एकूण 31 संघ सहभागी होणार आहेत. या निवड स्पर्धेतून निवडण्यात आलेला संघ हरिद्वार (उत्तर प्रदेश) येथे 28जून ते 01 जुलै 2025 पासून होणार्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. स्पर्धेचा उदघाटन समारंभ 14 जून रोजी सायंकाळी 6 वाजता शिवसेना युवा नेते मा. आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेसाठी 25 जिल्ह्यांतील सुमारे 1,000 खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापक सहभागी होणार असून, 900 हून अधिक खेळाडूंसाठी निवास व भोजनाची सोय करण्यात आली आहे. बालेवाडी येथील बंदिस्त क्रीडा संकुलातील चार मैदाने आणि इतर क्रीडांगणांवर ही स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेत सहभागी जिल्हे: 25 आणि एकूण 31संघ, एकूण सुमारे 1000 खेळाडूंचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेचे ठिकाण हे शिवाजी महाराज संकुल म्हाळुंगे- बालेवाडी पुणे येथे असणार आहे.
स्पर्धेतील सहभागी संघ :1. मुंबई शहर पूर्व, 2. मुंबई शहर पश्चिम, 3. मुंबई उपनगर पूर्व, 4. मुंबई उपनगर पश्चिम, 5. ठाणे शहर, 6. ठाणे ग्रामीण, 7. रायगड, 8. रत्नागिरी, 9. सिंधुदुर्ग, 10. पुणे शहर, 11. पुणे ग्रामीण, 12. पिंपरी-चिंचवड, 13. अहमदनगर, 14. सातारा, 15. सांगली, 16. कोल्हापूर, 17. नाशिक शहर, 18. नाशिक ग्रामीण, 19. जळगाव, 20. धुळे, 21. बीड, 22. उस्मानाबाद, 23. लातूर, 24. जालना, 25. औरंगाबाद, 26. परभणी, 27. नांदेड, 28. सोलापूर, 29. हिंगोली, 30. नंदुरबार, 31. पालघर.
Related
Articles
निकोलस पूरन मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी
12 Jun 2025
युट्यूबर कांचन कुमारी यांची पंजाबमध्ये हत्या
17 Jun 2025
महाराष्ट्रात पावसाचे आठ बळी
16 Jun 2025
गीत रामायण हे असामान्य काव्य
15 Jun 2025
महाराष्ट्रासह निम्मा देश मान्सूनने व्यापला
18 Jun 2025
श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !