E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पंतप्रधानांनी युद्धातून माघार का घेतली?
Wrutuja pandharpure
07 Jun 2025
प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
पुणे
: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने युद्धजन्य परिस्थितीत आक्रमक भूमिका कायम ठेवली असती, तर दहशतवाद कायमचा संपुष्टात येऊ शकला असता. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे युद्ध थांबवण्यात आले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्याकडून पाकिस्तानकडून पुन्हा हल्ला होणार नाही याची हमी घेतली आहे का, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. तसेच देशातील जनतेने या सरकारला जाब विचारण्याची गरज असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
आंबेडकर म्हणाले, भारत-पाक संघर्षाच्या वेळी एकही आंतरराष्ट्रीय देश उघडपणे भारताच्या बाजूने उभा राहिला नाही. अगदी राफेल विमाने पुरवणार्या फ्रान्सनेही आपली बाजू घेतली नाही. हे चिंतेचे असून, यावर देशात गंभीर चर्चा व्हायला हवी. पाकिस्तानमध्ये एकूण ९१ दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे आहेत, त्यापैकी केवळ ९ केंद्रे नष्ट करण्यात आली. उर्वरित केंद्रे अद्याप अस्तित्वात आहेत, हे पाकिस्तान स्वतः सांगतोय. त्यांच्याकडे फक्त दहा दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा होता, तरीही आपण लढाई थांबवली. ही जिंकलेली लढाई आपण का हरलो, याचा खुलासा पंतप्रधानांनी करावा.
ते पुढे म्हणाले, या युद्धात काही भारतीय जवान शहीद झाले. त्यामध्ये मुंबईतील एका अग्निवीराचा समावेश आहे. मात्र, अग्निवीरांना शहिदाचा दर्जा न दिल्यामुळे त्याच्या कुटुंबाला सैन्याचे फायदे मिळाले नाहीत. यामुळे अग्निवीरांचे मनोबल खच्ची होत असून जवान आणि अग्निवीर यांच्यात तफावत निर्माण होत आहे. हा मुद्दा आम्ही पुढे आणणार आहोत, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
Related
Articles
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
16 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
उच्चस्तरीय समितीतर्फे विमान अपघाताची चौकशी
15 Jun 2025
मोटारीच्या धडकेत पादचारी तरूणीचा मृत्यू
14 Jun 2025
मुंबईकरांसाठी ‘वॉटर मेट्रो’चा पर्याय
17 Jun 2025
फलकांची तपासणी स्वतंत्र पथकाकडून
17 Jun 2025
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
16 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
उच्चस्तरीय समितीतर्फे विमान अपघाताची चौकशी
15 Jun 2025
मोटारीच्या धडकेत पादचारी तरूणीचा मृत्यू
14 Jun 2025
मुंबईकरांसाठी ‘वॉटर मेट्रो’चा पर्याय
17 Jun 2025
फलकांची तपासणी स्वतंत्र पथकाकडून
17 Jun 2025
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
16 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
उच्चस्तरीय समितीतर्फे विमान अपघाताची चौकशी
15 Jun 2025
मोटारीच्या धडकेत पादचारी तरूणीचा मृत्यू
14 Jun 2025
मुंबईकरांसाठी ‘वॉटर मेट्रो’चा पर्याय
17 Jun 2025
फलकांची तपासणी स्वतंत्र पथकाकडून
17 Jun 2025
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
16 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
उच्चस्तरीय समितीतर्फे विमान अपघाताची चौकशी
15 Jun 2025
मोटारीच्या धडकेत पादचारी तरूणीचा मृत्यू
14 Jun 2025
मुंबईकरांसाठी ‘वॉटर मेट्रो’चा पर्याय
17 Jun 2025
फलकांची तपासणी स्वतंत्र पथकाकडून
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !