E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर पुष्पवृष्टी
Samruddhi Dhayagude
07 Jun 2025
मंचर, (वार्ताहर) : मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर शिवभक्त व ग्रामस्थांकडून शुक्रवारी पुष्पवृष्टी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून, नारळ फोडून जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव असा जयघोष करण्यात आला. यावेळी शिवव्याख्याते पोपटराव मेंगडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास सांगून महाराजांचे विचार आज एकविसाव्या शतकाला किती मार्गदर्शक आहेत. हे सांगितले.
यावेळी सरपंच बाळासाहेब मेंगडे, सुनील गवारी, दिलीप रणपिसे, दशरथ मेंगडे, आनंदराव मेंगडे, दत्तात्रय मेंगडे, नितीन मेंगडे पाटील, विठ्ठल गवारी, विठ्ठल मेंगडे, मधुकर मेगडे गुरुजी, दत्तात्रय मेंगडे, संतोष जाधव, सागर रणपिसे, संजय मेंगडे, साईनाथ मेंगडे, रामदास मेंगडे, ओमकार कदम आदी शिवभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.
Related
Articles
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग'
18 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
श्री पोटोबा देवस्थानकडून वारकर्यांचा सन्मान
17 Jun 2025
नर्हे परिसरात दुचाकी पेटवणारा ताब्यात
13 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग'
18 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
श्री पोटोबा देवस्थानकडून वारकर्यांचा सन्मान
17 Jun 2025
नर्हे परिसरात दुचाकी पेटवणारा ताब्यात
13 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग'
18 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
श्री पोटोबा देवस्थानकडून वारकर्यांचा सन्मान
17 Jun 2025
नर्हे परिसरात दुचाकी पेटवणारा ताब्यात
13 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग'
18 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
श्री पोटोबा देवस्थानकडून वारकर्यांचा सन्मान
17 Jun 2025
नर्हे परिसरात दुचाकी पेटवणारा ताब्यात
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !