E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
फिरकीपटू पीयूष चावला निवृत्त
Wrutuja pandharpure
07 Jun 2025
मुंबई
: भारताचा फिरकीपटू पीयूष चावला क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त झाला. इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्याने निवृत्तीची घोषणा केली. पीयूषने त्याच्या पोस्टमध्ये टीम इंडिया आणि आयपीएल जर्सीमधील अनेक फोटो देखील शेअर केले आहेत. पियूष चावला भारताच्या दोन विश्वचषक विजेत्या संघांचा भाग होता. २०१२ मध्ये वानखेडे स्टेडियमवर त्याने भारताकडून शेवटचा सामना खेळला. निवृत्तीची घोषणा करताना पियूषाने इन्स्टाग्रामवर लांबलचक पोस्ट लिहिली. दोन दशकांहून अधिक काळ मैदानावर घालवल्यानंतर आता आता या सुंदर खेळाला निरोप देण्याची वेळ आली आहे. सर्वोच्च स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यापासून ते २००७ चा टी-२० विश्वचषक आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकणार्या संघाचा भाग होण्यापर्यंतच्या आठवणी माझ्या हृदयात नेहमीच राहतील. माझ्यावर विश्वास ठेवणार्या आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्ज, कोलकाना नाइट रायडर्स, चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्सचे मनापासून आभार.
पुढे त्याने म्हटले आहे की, मी माझे प्रशिक्षक के. के. गौतम आणि दिवंगत पंकज सारस्वत यांचा मनापासून आभारी आहे, ज्यांनी मला घडवले आणि एक क्रिकेटपटू म्हणून ओळख मिळवून दिली. या प्रवासात आणि सर्व चढ उतारांमध्ये माझे कुटुंब नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले. मी माझ्या वडिलांचा नेहमीच ऋणी राहील. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांच्याशिवाय हा प्रवास कधीच शक्य झाला नसता. मी बीसीसीआय, यूपीसीए आणि जीसीए यांचेही आभार मानतो, ज्यांनी मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. आज माझ्यासाठी खूप भावनिक दिवस आहे. कारण मी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेत आहे. मी क्रिकेटपासून दूर गेलो तरी क्रिकेट नेहमीच माझ्या हृदयात राहील. या सुंदर खेळाचे धडे घेऊन नव्या प्रवासाला सुरुवात करण्यास उत्सुक आहे.
Related
Articles
’नादब्रह्म’च्या वादन सरावाचा श्रीगणेशा
19 Jun 2025
मे महिन्यात बेरोजगारीचा दर ५.६ टक्क्यांपर्यंत वाढला
17 Jun 2025
भुशी धरण ओव्हर फ्लो!
17 Jun 2025
आषाढी यात्रेच्या तोंडावर चंद्रभागा नदीत बुडून बेळगावच्या तरुण भाविकाचा मृत्यू
20 Jun 2025
एअर इंडियाच्या अडचणी थांबेनात
18 Jun 2025
पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : सपकाळ

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला