E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मध्य प्रदेशात भीषण अपघातात ९ ठार; दोन जखमी
Samruddhi Dhayagude
05 Jun 2025
झाबुआ, (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात बुधवारी पहाटे सिमेंटने भरलेली मालमोटार भीषण अपघातानंतर एका मोटारीवर उलटली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. तर, दोन जण जखमी झाले, अशी माहिती पोलिस अधिकार्यांनी सांगितली.
बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमध्ये पाच अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. ते सर्व जण एका लग्नसमारंभातून मोटारीने परत येत होते. मेघनगर तालुक्यातील संजेली येथील रेल्वे क्रॉसिंगजवळील भरधाव वेगातील मालमोटारीने एका मोटारीला धडक दिली. त्यानंतर, नियंत्रण सुटल्याने मालमोटार अन्य मोटारवर उलटली. यात दोन कुटुंबातील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला, असे झाबुआचे पोलिस अधीक्षक पद्मविलोचन शुक्ला यांनी सांगितले. ते सर्व जण शिवगड महुदा गावाचे रहिवासी होते. मुकेश खापेड (४०), सावली खापेड (३५), विनोद खापेड (१६), पायल खापेड (१२), मधी बामनिया (३८), विजय बामनिया (१४), कांता बामनिया (१४), रागिनी (९) आणि अकली परमार (३५) अशी मृतांची नावे आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर मालमोटारचालक पसार झाला, असेही अधिकार्यांनी सांगितले.
Related
Articles
प्रत्येक गोष्ट गुवाहाटीशी जोडू नका : भुसे
15 Jun 2025
वाचक लिहितात
19 Jun 2025
अजित गव्हाणे पुन्हा अजित पवार गटाच्या मार्गावर
15 Jun 2025
कोकणात रेड, तर मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट
13 Jun 2025
उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत
15 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !