E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
हिंजवडी ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर शिवनेरी बससेवा
Wrutuja pandharpure
05 Jun 2025
पिंपरी
: राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने हिंजवडी आयटी पार्क फेज-३ ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर शिवनेरी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हिंजवडी आणि परिसरात राहणार्या नागरिकांसह आयटी कर्मचार्यांना या मार्गावरील प्रवास सुलभ होणार आहे. हिंजवडी आणि परिसरात अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर येथील नागरिक मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत. यातील बरेच कामगार आणि आयटीयन्स सुट्टीदिवशी गावी जातात. पण, येथून छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर येथे जाण्यासाठी थेट बस सेवा नसल्यामुळे प्रवाशांना स्वारगेट किंवा शिवाजीनगर येथे यावे लागते. त्यातही गर्दीच्या हंगामात गैरसोय होते.
दरम्यान, ‘‘हिंजवडी आयटी पार्क ते छत्रपती संभाजीनगर बस सेवा सुरू करावी,’’ अशी मागणी हिंजवडी इंडस्ट्री असोशिएशनकडून गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. या मागणीला एसटी महामंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या बससाठी आरक्षण सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली आहे.
असे आहे वेळापत्रक
दर शुक्रवारी : हिंजवडी आयटी पार्क फेज-३ (राजीव गांधी इन्फोटेक टीसीएस) ते छत्रपती संभाजीनगर. वेळ सायं. ६.०० वाजता.
दर सोमवारी : छत्रपती संभाजीनगर ते हिंजवडी आयटी पार्क फेज-३ : वेळ : पहाटे ४.३० वाजता.
Related
Articles
सदनिकांसाठी ऑनलाइन नोंदणी करा
17 Jun 2025
डी.के. शिवकुमार यांच्या बंधूंना ईडीचे समन्स
18 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
कंत्राटी कामगारांना हक्कांपासून डावलेले जाते
13 Jun 2025
विज्ञान शाळेतील प्रयोग शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचावेत
16 Jun 2025
वसुंधरेसाठी ‘वनांचे श्लोक’ लोकांपर्यंत पोहोचवा
15 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !